MUCBF Recruitment 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती!इथे करा अर्ज

MUCBF Recruitment 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये 35 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.MUCBF Recruitment 2024 नवीन भरती सुरू झाली आहे.यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला रिक्त पदांची माहिती,वयाची अट,पगार,पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती वाचून मगच अर्ज करा.

MUCBF Recruitment 2024 सविस्तर माहिती

जाहिरात क्र. –123/2024-25
भरती विभागमहाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक
भरती श्रेणीराज्य श्रेणी
एकूण रिक्त जागा035
अर्ज स्विकारण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची तारीख26/11/2024
नोकरीचे स्थळबृहन्मुंबई & पुणे शहर

MUCBF Recruitment 2024 Vacancy – पदांचा तपशील & पात्रता

पद क्र.पदनामपात्रताजागा
1शाखा व्यवस्थापक(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव05
2IT व्यवस्थापक(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव01
3लेखाधिकारी(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव01
4वरिष्ठ अधिकारी(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव07
5अधिकरी(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव08
6IT अधिकारी(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव01
7कनिष्ठ लिपिक(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य आवश्यक12
एकूण35

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती 2024

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2024 रोजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पद क्र.1 : 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.2 : 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.3 : 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.4 : 30 ते 35 वर्षे
  • पद क्र. 5 : 25 ते 35 वर्षे
  • पद क्र.6 : 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.7 : 22 ते 35 वर्षे

अर्ज फी : पद क्र. 1 ते 6 : 590/- रु., पद क्र.7 : 1121/-रु.

मिळणारा पगार : 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


हे पण वाचा

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नोकरीची नामी संधी!आजच करा अर्ज


MUCBF Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख : 13/11/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26/11/2024

परीक्षा : कनिष्ठ लिपिक 08/12/2024

निवड प्रक्रिया : ऑफलाइन परीक्षा/मुलाखत/कागदपत्रे पडताळणी

MUCBF Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
WhatsApp Channel Group इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अर्ज हे फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावेत. दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यासाठी  26/11/2024 पर्यंत मुदत असेल. त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.