Indian Coast Guard Bharti 2024 : 🔴 मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी मेगा भरती : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून एकूण 320 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत ‘नाविक (GD) आणि यांत्रिक’ ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत 10/07/2024 पर्यंत देण्यात आली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

Indian Coast Guard Bharti 2024 Notification

Indian Coast Guard Bharti 2024

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

Indian Coast Guard Bharti 2024 Details

एकूण : 320 पदे

पदांचा तपशील (Vacancy Details)

पद क्र. पद नाम पद संख्या
01नाविक (GD)260
02 यांत्रिक60
एकूण 320

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पद नामशैक्षणिक पात्रता
नाविक (GD)उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.
(सायन्स/Mathematics & फिज़िक्स)
यांत्रिकउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा. उमेदवाराचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्यूनिकेशन/रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग मधून AICTE 03 वर्ष पूर्णवेळ डिप्लोमा झालेला असावा.

वयाची अट (Age Limit)

उमेदवाराची श्रेणी वयाची अट
सामान्य18 ते 22 वर्षे
एससी/एसटी05 वर्षे सूट
ओबीसी03 वर्षे सूट

अर्ज फी (Application Fee)

अर्जदाराची श्रेणी अर्ज फी
सामान्यरु.300/-
मागासवर्गीयफी नाही
अर्ज करण्याची पद्धत – Online
अर्ज सुरू झालेली दिनांक – 13/06/2024
अर्ज करण्याची मुदत – 10/07/2024
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

महत्वाच्या लिंक्स (Use Full Links)

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
भरतीची जाहिरात (PDF)क्लिक करा
Online अर्ज लिंक क्लिक करा

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना Indian Coast Guard मध्ये सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

How To Apply Indian Coast Guard Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असेल त्यामुळे अर्जदाराने अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज हे 13 जून 2024 पासून सुरू झाले आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • 10 जुलै 2024 पूर्वी अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.