Cotton Corporation Bharti 2024 कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 214 जागांसाठी भरती – कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.ही भरती विविध रिक्त 214 पदांसाठी होत असून,या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज 02 जुलै 2024 अखेर मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण या भरतीस पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बद्दलची माहिती जाणून Cotton Corporation Bharti 2024 ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.अर्ज करण्याआधी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) अंतर्गत - 'असिस्टंट मॅनेजर (Legal),असिस्टंट मॅनेजर (Official Language),मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg),मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts),ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव,ज्युनिअर असिस्टंट (Accounts),ज्युनिअर असिस्टंट (General),ज्युनिअर असिस्टंट (Hindi Translator)' पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 214 जागांसाठी ही भरती होत आहे. यासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
Cotton Corporation Bharti 2024 Details
जाहिरात क्र. : DR/CCI/2024
पदांचा तपशील (Vacancy Details)
पद नाम | पद संख्या |
असिस्टंट मॅनेजर (Legal) | 01 |
असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 01 |
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) | 11 |
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | 20 |
ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव | 120 |
ज्युनिअर असिस्टंट (General) | 20 |
ज्युनिअर असिस्टंट (Accounts) | 40 |
ज्युनिअर असिस्टंट (Hindi Translator) | 01 |
एकूण | 214 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट मॅनेजर (Legal) | उमेदवाराकडे 50% गुणांसह विधी पदवी असावी (LLB)/ 01 वर्षाचा अनुभव असावा. |
असिस्टंट मॅनेजर (Official Language) | उमेदवाराकडे 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी असावी/01 वर्षाचा अनुभव असावा. |
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) | एमबीए (Agri Business मॅनेजमेंट/Agriculture) |
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | CA किंवा CMA |
ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव | उमेदवार 50% गुणांसह B. Sc (Agriculture)असावा (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी – 45% गुण असावेत) |
ज्युनिअर असिस्टंट (General) | उमेदवार 50% गुणांसह B. Sc (Agriculture)असावा (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी – 45% गुण असावेत) |
ज्युनिअर असिस्टंट (Accounts) | उमेदवार 50% गुणांसह B. Com असावा. |
ज्युनिअर असिस्टंट (Hindi Translator) | उमेदवाराची इंग्रजी विषयासह हिंदी विषयामध्ये पदवी असावी. |
वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी,
पद क्र. 1 आणि 2 | 18 ते 32 वर्षे |
पद क्र. 3 ते 8 | 18 ते 30 वर्षे |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
OBC | 03 वर्षे सवलत |
अर्ज फी (Application Fee)
अर्जदारची श्रेणी | अर्ज शुल्क |
सामान्य/ओबीसी/EWS | रु.1500/- |
SC/ST/PWD | रु.500/- |
पगार (Salary) – नियमानुसार नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत अर्ज पद्धती – Online अर्ज सुरू दिनांक – 12/06/2024 अर्ज करण्याची मुदत – 02/07/2024 (11:55 PM) परीक्षेची दिनांक – लवकरच जाहीर करण्यात येईल |
हे सुद्धा जरूर वाचा - Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; बघा संपूर्ण माहिती
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
How To Apply Cotton Corporation Bharti 2024
- Cotton Corporation Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज Online पद्धतीने करावेत.
- अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरुन करावेत.अर्जाची लिंक वर दिलेली आहे.
- सर्वप्रथम नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर अर्ज भरावा.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल अर्ज रद्द केला जाईल.
- 02 जुलै 2024 पूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे,त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.