HAL Recruitment 2024 : मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) ने डिप्लोमा तंत्रज्ञ आणि ऑपरेटर पोस्ट पदाच्या एकूण 182 जागांसाठी भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी डिप्लोमा,ITI ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.ऑनलाईन अर्ज करण्यास 30 मे 2024 पासून होणार असून 13 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरूणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक नामी संधी चालून आली आहे. तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करायचा जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.
HAL Recruitment 2024 Notification :
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून,तरूणांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.(HAL) विभागात उत्तम पगाराची नोकरी मिळणार आहे. या नोकरीची श्रेणी ही केंद्र सरकारी असून नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. या पदासाठी मिळणारा पगार हा पदानुसार वेगवेगळा आहे.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
HAL Recruitment 2024 Vacancy Details (पदांचा तपशील)
एकूण पद संख्या : 182
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल) | 29 |
02 | डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेंटेमेशन) | 17 |
03 | ऑपरेटर (फिटर) | 105 |
04 | ऑपरेटर (Electrician) | 26 |
05 | ऑपरेटर (Machinist) | 02 |
06 | ऑपरेटर (welder) | 01 |
07 | ऑपरेटर (sheet Metal Worker) | 02 |
एकूण | 182 |
Educational Qualification (आवश्यक शैक्षणिक अर्हता)
पदाचे नाव | शैक्षणिक अहर्ता |
डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल) | उमेदवाराने इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेमेशन) केलेला असावा. |
डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेंटेमेशन) | उमेदवाराने इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेमेशन) केलेला असावा. |
ऑपरेटर (फिटर) | उमेदवाराने या पदासाठी ITI/NAC/NCTVT (Fitter/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/Welder/शीट मेटल वोरकव worker) केलेला असावा. |
ऑपरेटर (Electrician) | उमेदवाराने या पदासाठी ITI/NAC/NCTVT (Fitter/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/Welder/शीट मेटल वोरकव worker) केलेला असावा. |
ऑपरेटर (Machinist) | उमेदवाराने या पदासाठी ITI/NAC/NCTVT (Fitter/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/Welder/शीट मेटल वोरकव worker) केलेला असावा. |
ऑपरेटर (welder) | उमेदवाराने या पदासाठी ITI/NAC/NCTVT (Fitter/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/Welder/शीट मेटल वोरकव worker) केलेला असावा. |
ऑपरेटर (sheet Metal Worker) | उमेदवाराने या पदासाठी ITI/NAC/NCTVT (Fitter/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/Welder/शीट मेटल वोरकव worker) केलेला असावा. |
Age Limit (वयोमर्यादा) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.
- SC/ST : 05 वर्षे शिथिलता
- OBC : 03 वर्षे शिथिलता
मिळणारा पगार : वेतन हे पदानुसार वेगवेगळे असणार आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.)
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी लागू नाही.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 30 मे 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
HAL Recruitment 2024 Use Full Links (महत्त्वाच्या लिंक्स)
अधिक वाचा – BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात विविध पदांची मोठी भरती; ही संधी सोडू नका
How To Apply HAL Recruitment 2024 (अर्ज कसा कराल)
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
HAL Recruitment 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न
HAL Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 182 पदे भरण्यात येणार आहेत.
HAL Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे.
HAL Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्षा पर्यंत आहे.सरकारच्या नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादे मध्ये सूट दिली जाईल.
नोकरी ठिकाण काय असेल?
नियुक्त केलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्यास मिळेल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.