BSF Bharti 2024
BSF Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीचे स्वप्न बघत असाल ते पण देशसेवा करण्याचे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये एक नामी संधी चालून आली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 144 जागा भरण्यात येणार आहेत.या नुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 पर्यंत आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरावेत. या जागांसाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, मिळणारे वेतन, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली दिली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचवा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जाची लिंक पुढे दिली आहे.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
BSF Bharti 2024 Notification
भरती विभाग | सीमा सुरक्षा दल |
भरतीचे नाव | BSF Bharti 2024 |
श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
एकूण जागा | 144 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जून 2024 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
BSF Bharti 2024 सविस्तर माहिती
रिक्त पदांचा तपशील & शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
इन्स्पेक्टर (Librarian) | 02 | उमेदवाराची ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयात पदवी असावी. |
सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) | 14 | उमेदवार 12 वी उत्तीर्ण/जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी |
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (लॅब टेक) | 38 | 12 वी विज्ञान उत्तीर्ण/DMLT |
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (Physiotherapist) | 47 | 12 वी विज्ञान उत्तीर्ण/Physiotherapist डिप्लोमा/पदवी/ 06 महिन्याचा अनुभव |
सब इन्स्पेक्टर (Vehicle Mechanic) | 03 | उमेदवाराकडे ऑटोमोबाईल/मेकॅनिकल डिप्लोमा पदवी असावी |
कॉन्स्टेबल (ओटीआरपी) | 01 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (SKT) | 01 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (फिटर) | 04 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (कारपेंटर) | 02 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (Auto Elect) | 01 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (Vehicle Mechanic) | 22 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (BSTS) | 02 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
कॉन्स्टेबल (Upholster) | 01 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 | उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा/व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स/ 01 वर्षाचा अनुभव |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 | उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा/सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालय किंवा पशू वैद्यकीय महाविद्यालय सरकारी पशू फर्म मधून जनावरे हाताळण्याचा 02 वर्षे अनुभव |
एकूण | 144 |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी
उमेदवाराची श्रेणी | वयोमर्यादा |
सामान्य | 18 ते 30 वर्षापर्यंत |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
OBC | 03 वर्षे सवलत |
अर्ज फी
- पद क्र. 1,2,5,14,15 : सामान्य/OBC/EWS ₹.200/-
- पद क्र. 3,4,6 ते 13 : ₹.100/-
- SC/ST उमेदवारांना फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
हे पण वाचा महत्वाचे : BEST Mumbai Bharti 2024 : 8 वी पास वरती बेस्ट मध्ये नोकरीची संधी
जाहिरात & ऑनलाईन अर्ज
पद क्र. | जाहिरात | ऑनलाईन अर्ज |
पद क्र.01 | पाहा | |
पद क्र.2 ते 4 | पाहा | |
पद क्र.5 ते 13 | पाहा | Apply Online |
पद क्र.4 & 15 | पाहा |
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
How To Apply BSF Bharti 2024 अर्ज कसा करावा
- सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
- अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
BSF Bharti 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न
BSF Bharti 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 144 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
BSF Bharti 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 आहे.
BSF Bharti 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 18ते 30 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण काय असेल?
नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.