GMC Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छ. संभाजीनगर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी नगर येथे 357 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी GMC Bharti 2025 ही तिची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे.यासाठी खाली पदांची माहिती, पात्रता, वयाची अट, अर्ज कसा करायचा या बद्दलचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आला आहे.

GMC Aurangabad Bharti 2025

भरती विभागशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छ. संभाजीनगर
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीराज्य सरकारी
एकूण जागा357
नोकरी ठिकाणछ. संभाजीनगर
पगार₹.15,000-47,600

GMC Bharti 2025 In Marathi

पदांची माहिती : सदर भरती मार्फत 357 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे30+285
आया02
माळी07+04
प्रयोगशाळा परिचर18
दाया01
बॉयलर चालक01
पाणक्या01
ड्रेसर02
नाभिक06
एकूण357

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वयाची अट : उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.

GMC Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याचा कालावधी : 05 जून 2025 तर 24 जून 2025

अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹.1000/-[मागासवर्गीय/आ.दु.घ : ₹.900]

निवड प्रक्रिया : ऑनलाइन संगणक परीक्षा

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
GMC Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.