IGR Maharashtra Peon Admit Card 2025 : मित्रांनो IGR महाराष्ट्र शिपाई भरती 2025 साठी आपण जर अर्ज केला असेल तर या भरतीचे प्रवेशपत्र साधारण परीक्षेच्या तारखेच्या 1-2 आठवडे अगोदर प्रकाशित करण्यात आली आहे.उमेदवारांना वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट चेक करण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो आपणास पुढे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे.
IGR Maharashtra Peon Hall Ticket Download
हॉल तिकीट | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या अपडेट्स | इथे क्लिक करा |
ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता जेणेकरून त्यांना त्यांच्या हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.