Mahavitaran Apprentice Bharti 2025 : मित्रांनो आपण जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.अहिल्यानगर महावितरण मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 17 जून 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सुचना व इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | अहिल्यानगर महावितरण |
भरतीचे नाव | अहिल्यानगर महावितरण भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 321 |
पदाचे नाव | विविध पदे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | फी नाही |
अर्जाची अंतिम दिनांक | 17 जून 2025 |
नोकरी ठिकाण | अहिल्यानगर |
Eligibility Criteria For Mahavitaran Apprentice Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : (i) 10th उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA) [मागासवर्गीय 50% गुण आवश्यक]
वयाची अट : 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्जाची अंतिम दिनांक : 17 जून 2025
कागदपत्रे सादर करण्याची दिनांक : 16 ते 17 जून 2025 आहे.
महत्वाच्या लिंक्स
(PDF) जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.