KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत मेगा भरती! बघा संपूर्ण माहिती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

KDMC Bharti 2025 : मित्रांनो आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भरती मार्फत 490 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे.त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज सादर करावेत.

KDMC Bharti 2025 संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
भरती विभागकल्याण डोंबिवली महानगरपालिका
भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
एकूण पदे/जागा490
पदाचे नावविविध पदे
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीजनरल : रु.1000/- [राखीव प्रवर्ग : रु.900]
अर्जाची अंतिम दिनांक03 जुलै 2025
नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली महानगरपालिका
पगार25,000 ते 81,100/-

KDMC Bharti 2025 पदाचा तपशील

पदाचे नावपद संख्या
फिजीओथेरपीस्ट02
औषधनिर्माता14
कुष्ठरोग तंत्रज्ञ02
स्टाफ नर्स78
क्ष किरण तंत्रज्ञ06
हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन01
मानसोपचार समुपदेशक02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
लेखापाल/वरिष्ठ लेखापरीक्षक06
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
अग्निशामक (फायरमन)138
कनिष्ठ विधी अधिकारी02
क्रीडा पर्यवेक्षक01
उद्यान पर्यवेक्षक02
उद्यान निरीक्षक11
लिपिक टंकलेखक116
लेखा लिपिक16
आया02

Eligibility Criteria For KDMC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या अवशक्यतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

वयाची अट : 10 जून 2025 रोजी 18 ते 55 वर्षे

वय विश्रांती : SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट

अर्ज फी : अराखीव रु. 1000/- राखीव प्रवर्ग : रु.900/-

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

KDMC Recruitment 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू दिनांक : 10 जून 2025

अर्जाची अंतिम दिनांक : 03 जुलै 2025

KDMC Bharti 2025 Use Full Links

(PDF) जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये career वरती क्लिक करून current vacancies वर क्लिक करा.
  • फॉर्म भरत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जा सोबत आवश्यक असल्यास कागदपत्रे स्कॅन करा.
  • फॉर्म भरल्यानंतर अर्ज फी भरून अर्ज सबमीट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहावी.

⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.