AAICLAS Bharti 2025: AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये विविध पदांची भरती!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

AAICLAS Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण 12th किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी झाले असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची विंडो 09 जून 2025 पासून सुरू होईल आणि ती 30 जून 2025 पर्यंत सुरू असेल त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा लाभ घ्या.

AAICLAS Bharti 2025
AAICLAS Bharti 2025

AAICLAS Bharti 2025 In Marathi

भरती विभागAAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणीसरकारी नोकरी
एकूण जागा393
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची अंतिम दिनांक30 जून 2025 (05:00 PM)
नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर

AAICLAS Bharti 2025 Vacancy Details

पदांची माहिती : या भरती मार्फत 393 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)227
02असिस्टंट (सिक्योरिटी)166
एकूण393

Educational Qualification For AAICLAS Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

1. पद क्र. 1 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]

2. पद क्र.2 : 60% गुणांसह 12th उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]

Eligibility Criteria For AAICLAS Recruitment 2025

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 जून 2025 रोजी 27 वर्षापर्यंत असावे.[SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : [SC/ST/EWS/महिला : रु.100/-]

  • पद क्र.1 : खुला/ओबीसी : रु.750/-
  • पद क्र.2 : खुला/ओबीसी : रु.500/-

AAICLAS Bharti 2025 Salary Details

वेतनश्रेणी-

  • सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) – प्रथम वर्ष : 30,000/-, दुसऱ्या वर्षी – 32,000/- , तिसऱ्या वर्षी – 34,000/-
  • असिस्टंट (सिक्योरिटी) – प्रथम वर्ष : 21,500/- , दुसऱ्या वर्षी – 22,000/- , तिसऱ्या वर्षी – 22,500/-

महत्वाचे दुवे

(PDF) जाहिरातपद क्र.1 – क्लिक करा
पद क्र.2 – क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
AAICLAS Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.