CISF Constable Tradesmen Bharti 2025| केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1161 जागांची मोठी भरती! फक्त हवी ही पात्रता

CISF Constable Tradesmen Bharti 2025 : मित्रांनो भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 1161 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 एप्रिल 2025 पर्यंत सुरू असणार आहे. नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली असून, सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून आजच आपला अर्ज भरून घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
CISF Constable Tradesmen Bharti 2025
CISF Constable Tradesmen Bharti 2025

CISF Constable Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त : 1161 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल/कूक493
2कॉन्स्टेबल/कॉबलर09
3कॉन्स्टेबल/ट्रेलर23
4कॉन्स्टेबल/बार्बर199
5कॉन्स्टेबल/वॉशरमन262
6कॉन्स्टेबल/स्वीपर152
7कॉन्स्टेबल/पेंटर02
8कॉन्स्टेबल/कारपेंटर09
9कॉन्स्टेबल/इलेक्ट्रिशियन04
10कॉन्स्टेबल/माळी04
11कॉन्स्टेबल/वेल्डर01
12कॉन्स्टेबल/मेकॅनिक01
13कॉन्स्टेबल/मोटार पंप अटेंडंट02
एकूण1161

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • पद क्रमांक 06 : 10th उत्तीर्ण
  • उर्वरित पदांसाठी शैक्षणिक पात्रता : i)10th उत्तीर्ण (ii)ITI असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

प्रवर्गपुरुष
(उंची/छाती)
महिला (उंची)
खुला/SC/ओबीसीउंची 165 से.मी
छाती 78 से.मी व फुगवून 5 से.मी जास्त
उंची 155 से.मी
STउंची 162 से.मी
छाती 76 सें.मी व फुगवून 05 सें.मी जास्त
उंची 150 से.मी

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे असावे.[SC/ST/OBC/EWS उमेदवारांना नियमानुसार आरक्षण देण्यात येईल]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

CISF Constable Tradesmen Bharti 2025 Apply

  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज फी : खुला/ओबीसी: ₹.100/-[SC/ST/ExSM फी नाही.]
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2025
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2025

निवड प्रक्रिया

  • PET (Physical Efficiency Test)
  • PST (Physical Standard Test)
  • Trade test
  • written exam
  • Document Checking
  • Medical Test

महत्त्वाची कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

CISF Constable Tradesmen Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.