PGCIL Recruitment 2025|पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 जागांची भरती! अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PGCIL Recruitment 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL) मध्ये नवीन 115 जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. संधीही चांगली आहे. आपला अर्ज आजच भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्याअगोदर एकदा जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

PGCIL Jobs 2025

एकूण रिक्त : 115 जागा

PGCIL Vacancy 2025

रिक्त पदांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01मॅनेजर (Electrical)09
02डेप्युटी मॅनेजर (Electrical)48
03असिस्टंट मॅनेजर
(Electrical)
58
एकूण115

शैक्षणिक पात्रता:

1) मॅनेजर (Electrical) : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical) (ii) 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

2) डेप्युटी मॅनेजर (Electrical) : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

3) असिस्टंट मॅनेजर (Electrical) : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical) (ii) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट : 12 मार्च 2025 रोजी,[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]

  • पद क्र.1 : 39 वर्षे
  • पद क्र.2 : 39 वर्षे
  • पद क्र.3 : 33 वर्षे

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.500/-[ SC/ST/PWD/ ExSM : फी नाही]

पगार (Pay Scale) : 76,700/- रुपये ते 1,13,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

PGCIL Recruitment 2025
PGCIL Recruitment 2025

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

PGCIL Recruitment 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2025

PGCIL Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.