Namo Shetkari Update : शेतकऱ्यांनो खुशखबर! नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार
नमो शेतकरी योजना हप्ता 2025: शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! मित्रांनो नमस्कार! महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्ता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या कष्टातून शेतकरी अन्नदाता बनतो, त्याच्या सन्मानार्थ सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही …