CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 1526 जागांसाठी मोठी भरती! अर्ज करण्याची आज शेवटची तारीख
CAPF Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. कारण आता CAPF मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण 1526 जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक …