Supreme Court Bharti 2025: सुप्रीम कोर्टात पदवीधरांना नोकरीची संधी! पगार मिळेल 80,000
Supreme Court Bharti 2025 : मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय सर्वोच्च न्यायालय कायदा लिपिक कम रिसर्च असोसिएटच्या नवीन 90 जागांसाठी अर्ज मागवत आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून, अर्ज करण्यास …