ECHS अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती | ECHS Bharti 2024 ; सरकारी नोकरी
ECHS Recruitment 2024 ECHS Bharti 2024 – ECHS मध्ये नवीन भरती निघाली आहे.एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम (ECHS) व भारत सरकार रक्षा मंत्रालय द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 09 रिक्त पदे भरण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.आठवी उत्तीर्ण …