Indian Army Agniveer Bharti 2024 : भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती सुरु ; अर्ज प्रक्रिया झाली सुरु
Indian Army Agniveer Bharti 2024 Indian Army Agniveer Bharti 2024 : भारतीय सैन्य दलात काम करून देश सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते.अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी कारण भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे.अर्ज …