CISF ASI Recruitment 2024
CISF ASI Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 2024 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात “सहाय्यक उपनिरिक्षक” पदाच्या एकूण 836 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची माहिती या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी पात्र असल्यास अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 836 जागांसाठी भरती प्रकाशित झाली आहे.या भरती मार्फत "सहाय्यक उपनिरिक्षक" पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणा नुसार असणारा जागांचा तपशील आणि निवड प्रक्रिया इत्यादी बद्दलची माहिती खाली जाहिराती मध्ये दिली आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.
एकूण पदे : 836
पदाचे नाव : सहाय्यक उपनिरिक्षक
पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक उपनिरिक्षक | 836 |
श्रेणी नुसार जागांचा तपशील :
श्रेणी | जागा |
खुला प्रवर्ग | 649 |
अनुसूचित जाती | 125 |
अनुसूचित जमाती | 62 |
एकूण | 836 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक उपनिरिक्षक | उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
वयोमर्यादा :
- 01 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे. एससी/एसटी उमेदवारांसाठी 05 वर्षे सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- कागपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
आवश्यक कागदपत्रे :
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर/ई मेल आयडी
इतका मिळेल पगार : रु.29,200 ते 92,300/-
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख | 20 जानेवारी 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2024 |
CISF ASI Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
- त्यानंतर होम पेज वरील Recruitment या ऑप्शन वरती क्लिक करा.
- नंतर CISF ASI Recruitment 2024 वर क्लिक करा.
- अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी Apply Online वरती क्लिक करावे.
- फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
CISF ASI Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप | इथे क्लिक करा |
हे पण पाहा – REC लिमिटेड अंतर्गत 127 जागांची भरती; इतका मिळेल पगार
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
-:English:-
CISF ASI Recruitment 2024 : Central Industrial Security Force has issued the mega recruitment for 836 posts of “Assistant Sub Inspector”. You can apply online for this recruitment from 20th January 2024.The last date to online application submit is 20th February 2024. Eligible candidates are directed to submit online through www.cisf.gov.in this website. You should also about CISF ASI Recruitment 2024, eligibility, application fee, application process, age limit, selection process etc which is given below. Related to this recruitment in this post and direct link to apply is also given below.
Total Post : 836
Post Name & Details :
Post Name | Vacancy |
Assistant Sub Inspector | 836 |
CISF ASI Recruitment 2024 Category Wise Vacancy Details :
Category | No. of vacancy |
General | 469 |
SC | 125 |
ST | 62 |
Total | 836 |
Educational Qualification :
One must have pursued a Bachelor’s Degree in any stream from a University Grant Commission recognized institution.
Application Fee :
- Gen/OBC/EWS : No Fee
- SC/ST : No Fee
Age Limit :
One age must not be above 35 years as of 01 August 2023, there will be upper age relaxation for SC/ST candidates 05 years.
Pay Scale : Rs.29,200 to 92,300/- per month
Selection Process :
- Checking of service record
- Written Exam
- Physical standard test (PST)
- Physical efficiency test (PET)
- Medical Examination
Required Document :
- 10th Class Pass Certificate
- 12th Class Pass Certificate
- Graduate Certificate
- Photo & Signature
- Mobile No/Email ID
- Cast Certificate
Important Dates :
Started the online application | 20th January 2024 |
Last of online application for | 20th February 2024 |
How to Apply CISF ASI Recruitment 2024 :
- Go to the official site of CISF Website.
- Select the the required notification on the homepage.
- Apply or complete the application form before the last date.
- Interested candidates can submit the application through the online link given through the official website or in the important links given below.
- All the required certificate and documents should be attached with the application.
- Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
- The last date to apply is 20th February 2024.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Apply | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Note : All information in this post is correct but if there is any error we will not be responsible for it. To verify all details about this post. please visit only the official website.