IAF Recruitment 2024|भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची संधी;भरती प्रक्रियेला सुरवात सर्व तपशील पाहा

IAF Recruitment 2024

IAF Recruitment 2024 : युवकांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर चांगली संधी तुमच्या साठी चालून आली आहे.या भरती बद्दलची जाहिरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे.रिक्त पदांची नेमकी संख्या अद्याप सांगता येणार नाही.विशेष बाब म्हणजे थेट भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची संधी आली आहे.अग्निवीर रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरावेत.या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत दाखल करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
IAF Recruitment 2024
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी agnipathvayu.cdac.in/AV या वेबसाईट वरती करू शकतात.या भरतीसाठी उशिरा आलले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.या पदांसाठी उमेदवारांची निवड वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या आधारे केली जाईल.
हायलाइट्स :
1. भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची उत्तम संधी 
2. बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज 
3. 17 जानेवारी ते 06 फेब्रुवारी 2024 दरम्यान करता येणार अर्ज 
  • पदाचे नाव : अग्निवीर वायु
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
  • वयोमर्यादा : उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 200 4 ते 02 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. (21 वर्षे)
  • वेतनमान : रु. 30000/- दरमहा

IAF Recruitment 2024 महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख : 17 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

IAF Recruitment 2024 अर्ज करण्यास हे उमेदवार पात्र असतील :

  • अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून गणित,भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शिवाय एकूण 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • सदर पात्रता ही विज्ञान शाखेतील विज्ञानेतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे.

अर्ज शुल्क :

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.उमेदवारांना जीएसटीसह रु 550/- अर्ज शुल्क भरावे लागेल.अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवार क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड,नेट बँकिंग याद्वारे अर्ज फी भरू शकतात.

IAF Recruitment 2024 उमेदवारांची निवड कशी होईल?

अग्निवीर भरती प्रक्रिये अंतर्गत उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मेडिकल चाचणी यासह इतर निकषांवर करण्यात येईल. लेखी परीक्षा 17 मार्च 2024 रोजी घेतली जाईल.या परीक्षेची संबंधित अभ्यासक्रम,प्रश्नपत्रिका,तात्पुरती यादी इत्यादीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट agnipathvayu.cdac.in/AV ची मदत घेऊ शकतात.

IAF Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यास 17 जानेवारी 2024 सुरवात झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
  • दिलेल्या तारखे पूर्वी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर जाहिरात PDF वाचावी.

टीप :- उमेदवारांनी IAF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 5696 जागांची नवीन भरती जाहीर;आजच आपले अर्ज करा

IAF Recruitment 2024 In English

IAF Recruitment 2024

IAF Recruitment 2024 : Indian Air Force has given a Notification for the recruitment of Agniveer Vayu Intake (01/2025) Vacancy under Agnipath Scheme for Unmarried Indian Male & Female Candidates. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online.

Name of SchemeAgneepath Yojana
Launched ByCentral Government
Name of PostAgniveer Vayu
Application Start Date17th January 2024
Last date to Apply06th February 2024
Service Duration04 years
Application ModeOnline
Training Duration10 weeks to 06 months
Qualification Required12th pass
Official Websiteagneepathvayu.cdac.in
IAF Recruitment 2024

Post Name : Agniveer Vayu

Educational Qualification :

Science SubjectPassed Intermediate 10th/12th Equivalent with Mathematics,
Physics and English. Minimum 50% marks
in aggregate and 50% marks in English.
Alternatively completed a three-year Diploma Course in specified engineering disciplines with the same criteria. Another option is passing a two-year Vocational Course with Physics & Mathematics.
Other Than Science SubjectsPassed Intermediate 10th/12th Equivalent in any stream/subjects.
Minimum 50% marks in aggregate & 50% marks in English.
Alternatively completed a two year Vocational Course in any stream with the same criteria.

Age Limit :

  • Candidates must have been born between 2nd January 2004 & 2nd July 2007 & are eligible apply.
  • In case a candidates clears all the stage of the Selection Procedure then the upper age limit as on the date of enrolment must be 23 years.

Application Fee :

  • Examination Fee : Rs. 500/- plus GST
  • Payment Mode : Through Online By Net Banking, Debit Card, Credit Card

Selection Process :

  • Written Exam
  • CASB (Central Airmen Selection Board) Test
  • Physical Efficiency Test (PET) & Physical Measurement Test (PMT)
  • Adaptability Test-I & Test-II
  • Medical Examination

Physical Standard :

Physical Criteria Details
HeightMinimum acceptable height is 152.5 cm.
WeightWeight should be proportionate to height &
as applicable for IAF.
ChestMinimum chest circumference will be 77 cm &
the chest expansion should be at least 05 cm.
HearingShould have normal hearing able to hear
forced whisper from a distance of
06 meters by each ear separately.
DentalShould have healthy gums, a good set of teeth,&
a minimum of 14 dental points.

Salary Details :

Years Monthly
Package
In Hand 30% Agniveer
corpus Fund
FirstRs.30,000/-Rs.21,000/-Rs.9,000/-
SecondRs.33,000/-Rs.23,100/-Rs.9,900/-
ThirdRs.36,500/-Rs.25,500/-Rs.10,950/-
FourthRs.40,000/-Rs.28,000/-Rs.12,000/-

Important Dates :

Starting Date for Apply Online & Payment Fee17.01.2024
Last Date for Apply Online & Payment Fee06.02.2024
Date of Phase I Online ExamFrom 17.03.2024 on words

How to Apply for IAF Recruitment 2024 :

  • Go to the official website https://agnipathvayu.cdac.in/
  • Navigate to the homepage & find Air Force Agniveer Application Form for Vayu Intake 01/2025.
  • Login by providing essential details like User Name/Email ID & Password Then proceed to fill in the required information in the application form.
  • Attach the necessary documents & submit the applicatin.
  • Print a copy of the application form for your records.

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Apply Online Click Here
FAQs :

When will the IAF Recruitment 2024 notification get released?

The IAF Recruitment 2024 notification has been released on 02 January 2024.

How To apply IAF Recruitment 2024?

Candidates can apply online through the website agnipathvayu.cdac.in from 17th January 2024.

When is the IAF Recruitment 2024 exam scheduled?

The Indian Air Force Agniveer Vayu exam will be conducted on 17th March 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.