Mahapareshan Nanded Bharti 2025 | नांदेड महापारेषण अंतर्गत 28 रिक्त जागांची भरती सुरू,पाहा सविस्तर माहिती
Mahapareshan Nanded Bharti 2025 : मित्रांनो नांदेड महापारेषण अंतर्गत 28 रिक्त जागांची भरती सुरू झाली आहे. या भरती मार्फत “शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)” पदाचा जागा भरल्या जाणार आहेत. या साठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची सुविधा ही 25 …