ठाणे महानगरपालिके मध्ये 12th पास वर भरती सुरू!TMC Bharti 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025 जर तुम्ही नोकरी शोधात असाल आणि तुमचं शिक्षण 12 वी पास झाले असेल तर तुमच्यासाठी एक नामी संधी ठाणे महानगरपालिका आता विविध 58 रिक्त जागा भरत आहे. त्यासाठी TMC Bharti 2025 ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे.या भरतीसाठी संपूर्ण …