Bhandara DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे.एकूण 0118 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती प्रक्रिये मार्फत “शिपाई आणि लिपिक” ही पदे भरली जाणार आहेत.या पदासाठी 10th ते कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी अथवा MSCIT असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.पात्रते बद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये खाली देण्यात आली आहे.या साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात जात आहेत.अर्ज करण्यासाठी 02 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली असून विहित कालावधी मध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे.
Bhandara DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी आपण जर अर्ज करत असाल तर पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा. त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,परीक्षा फी,नोकरी ठिकाण,अर्ज करण्याची लिंक आणि इतर महत्वाचा तपशील या लेखा मध्ये देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी दिलेली सविस्तर जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.पीडीएफ लिंक खाली दिली आहे.Bhandara DCC Bank Bharti 2024.अन्य भरती बद्दलच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या साईटला विजिट करा.
Bhandara DCC Bank Bharti 2024 Notification
भरतीचे नाव : भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024
भरती विभाग : भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक
पगार : नियमानुसार
एकूण पद संख्या : 0118
पद नाम : शिपाई आणि लिपिक
नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)
Bhandara DCC Bank Bharti 2024 Details : पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | शिपाई (Peon) | 019 |
02 | लिपिक (Clerk) | 099 |
एकूण | 0118 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
शिपाई (Peon) | उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 10th उत्तीर्ण असावा. |
लिपिक (Clerk) | मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी अथवा MSCIT प्रमाणपत्र. |
वयाची अट (Age Limit) : लिपिक या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सवलत दिली जाईल. शिपाई या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
उमेदवाराची श्रेणी | अर्ज शुल्क |
जनरल | रु.885/- (जीएसटी सहित) |
राखीव | रु.767/- (जीएसटी सहित) |
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जुलै 2024 अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024 अर्ज पद्धती : ऑनलाईन परीक्षा : दिनांक नंतर कळवली जाईल. |
Please Read Also
Nagarparishad Karyalay Bharti 2024|नगरपरिषद कार्यालय अंतर्गत भरती
Mahatransco Technician Bharti 2024 : विद्युत विभागात नोकरीची संधी
How To Apply Bhandara DCC Bank Bharti 2024 असा करा ऑनलाईन अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
- Online अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
- अर्ज फॉर्म मध्ये अपूर्ण माहिती असल्यास किंवा अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्यासाठी 02 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- आवश्यक अर्ज फी भरावी अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी चेक करावा. नंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
भरतीची जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ लिंक | इथे क्लिक करा |
Online अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
जॉईन नोकरी ग्रुप | इथे क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.