MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024| महापारेषण अंतर्गत नोकरीच्या संधी; पात्रता 10th/ITI

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024 : महापारेषण अहमदनगर अंतर्गत नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एकूण 37 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत वीजतंत्री (शिकाऊ उमेदवार) ही पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 10th पास ते ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 01 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण, अर्ज लिंक, सविस्तर जाहिरात PDF ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : महापारेषण अहमदनगर भरती 2024

भरती विभाग : महापारेषण अहमदनगर विभाग

एकूण पद संख्या : 037

पदनाम : वीजतंत्री (शिकाऊ उमेदवार)

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024 Details

पदनाम & तपशील

पदनामपद संख्या
वीजतंत्री
(शिकाऊ उमेदवार)
37

शैक्षणिक पात्रता : सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा.उमेदवाराकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2 वर्षे ITI वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण असलेले सर्व सेमिस्टरचे मार्कशीट आवश्यक आहे.

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : 18 ते 30 वर्षे

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही

पगार : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

हे पण वाचा - Bhandara DCC Bank Bharti 2024| जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीच्या संधी

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024 Dates & Links

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024


भरतीची जाहिरात (PDF) – इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट लिंक – इथे क्लिक करा


How To Apply For MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी E05202701589 या आस्थापना क्रमांकावर करावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या आहेत.
  • 01 ऑगस्ट 2024 पूर्वी आपले अर्ज दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
  • सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.