MSRTC Yavatmal Bharti 2024 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 078 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांमध्ये लिपिक, सहाय्यक, शिपाई व विजतंत्री, प्रभारक, इमारत निरीक्षक अशी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024 पदांची सविस्तर माहिती
एकूण रिक्त जागा : 078
पदनाम : लिपिक, सहाय्यक, शिपाई व विजतंत्री,प्रभारक, इमारत निरीक्षक
Educational Qualification For MSRTC Yavatmal Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा(10th उत्तीर्ण). अथवा ITI/डिप्लोमा/पदवी
वयाची अट : 18 ते 35 वर्षे
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही
MSRTC Yavatmal Bharti 2024 अर्ज पद्धती, पगार,महत्त्वाच्या तारखा
हे पण वाचा : BEML Bharti 2024 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 100 जागांची भरती! बघा संपूर्ण माहिती
इतका मिळेल पगार : ₹.8,000 ते 10,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती
Important Links For MSRTC Yavatmal Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
📃जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.