Indian Meteorological Department Bharti 2024: भारतीय हवामान विभागामध्ये विविध पदांची भरती सुरू!इथे करा अर्ज
Indian Meteorological Department Bharti 2024 : भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार एकूण 068 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 08 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल त्या …