Kadamba Transport Corporation Bharti 2024: कदंबा परिवहन महामंडळ अंतर्गत 10वी पास तरूणांना नोकरीची संधी!

Kadamba Transport Corporation Bharti 2024 : कदंबा परिवहन महामंडळ अंतर्गत 10th उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.एकूण 070 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Kadamba Transport Corporation Bharti 2024 – सविस्तर माहिती

भरती विभाग : कदंबा परिवहन महामंडळ अंतर्गत भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरती श्रेणी : गोवा परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरी

एकूण रिक्त : 070 जागा

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन

पदाचे नाव : कंडक्टर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून पदवीधर असावा. गोवा सरकारच्या परिवहन संचलनालयाने जारी केलेले कंडक्टर परवाना आणि बॅच (अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.)

वयाची अट :

  • 18 ते 45 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही.

पगार : ₹.733/- प्रती दिन प्रमाणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरी ठिकाण : गोवा

Kadamba Transport Corporation Bharti 2024 Apply

अर्ज करण्याचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायासो दे गोवा, अल्टो पोर्वोरीम, बारदेझ गोवा,403521

अर्ज सुरू झालेली तारीख : 10 नोव्हेंबर 2024

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024


हे पण वाचा : Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024| रेवदंडा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक भरती!


Kadamba Transport Corporation Bharti 2024 PDF & Links

नमुना अर्जइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती मिळवू शकता.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.