Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024| रेवदंडा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक भरती!

Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024 : मित्रांनो बँकेत नोकरी नोकरी करायची आहे, तर मग इकडे लक्ष द्या.रेवदंडा को- ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुमच्याकडे संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता.एकूण 08 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी 20 नोव्हेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, अटी आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024 Notification

भरती विभाग : बँक विभाग भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरतीचे नाव : रेवदंडा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक भरती 2024

एकूण रिक्त : 08 जागा

Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024 भरण्यात येणारी पदे खालील प्रमाणे

  1. मुख्य अधिकारी : 01
  2. व्यवस्थापक – केंद्रीय कार्यालय : 01
  3. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख : 01
  4. कनिष्ठ लिपिक : 05

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार

  1. मुख्य अधिकारी : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
  2. व्यवस्थापक – केंद्रीय कार्यालय : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव.
  3. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख : (i) कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सहित B.Sc (ii) MS-CIT समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव.
  4. कनिष्ठ लिपिक : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र.

Age Limit For Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024

  1. मुख्य अधिकारी : 35 ते 70 वर्षे
  2. व्यवस्थापक – केंद्रीय कार्यालय : 35 वर्षे
  3. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख : 35 वर्षे
  4. कनिष्ठ लिपिक : 22 ते 35 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  1. मुख्य अधिकारी : ₹.590/-
  2. व्यवस्थापक – केंद्रीय कार्यालय : ₹.590/-
  3. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख : ₹.590/-
  4. कनिष्ठ लिपिक : ₹.1121/-

हे पण वाचा : North Western Railway Bharti : उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये मोठी भरती!जाणून घ्या माहिती


आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • ओळखीचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • MS-CIT प्रमाणपत्र

नोकरीचे ठिकाण : रेवदंडा, रायगड जिल्हा

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची मुदत : 20 नोव्हेंबर 2024

Revdanda Co-Oprerative Urban Bank Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.