शहर व औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती; CIDCO Maharashtra Bharti 2024
CIDCO Maharashtra Bharti 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या मध्ये एकूण 038 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सिडको तर्फे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सिडको महामंडळा मध्ये करिअर …