Indian Coast Guard AC Bharti 2024 : मित्रांनो भारतीय तट रक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) अंतर्गत तब्बल 140 जागांसाठी भरती सुरू होत आहे.IGC 2026 बॅचसाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 05 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 24 डिसेंबर 2024 अखेर अर्ज सादर करायचे आहेत.सदर भरतीसाठी निवड ही परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तब्बल 56,100 ते 2,25,000 रुपये इतके मासिक वेतन दिले जाईल.या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.मूळ जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.
Indian Coast Guard AC Bharti 2024 थोडक्यात माहिती जाहिरात क्र. – भरती संस्था भारतीय तटरक्षक सहाय्यक कमांडंट एकूण पदे 140 अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 05 डिसेंबर 2024 अर्जाची शेवटची दिनांक 24 डिसेंबर 2024 (05:30 PM) नोकरी ठिकाण संपूर्ण भारत पगार रु.56,100 ते 2,25,000/-
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 पदाचे नाव & तपशील पदाचे नाव पदांची संख्या सामान्य कर्तव्य (GD) 110 टेक (Engg/Elect) 30 एकूण 140
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 पात्रता निकष पदाचे नाव पात्रता सामान्य कर्तव्य (GD) (i) 12th सायन्स (गणित/भौतिकशास्त्र) (ii) किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी तांत्रिक & यांत्रिक (i) 12th सायन्स (गणित/भौतिकशास्त्र) (ii) किमान 60% गुणांसह BE/B. Tech तांत्रिक इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स (i) 12th सायन्स (गणित/भौतिकशास्त्र) (ii) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधील अभियांत्रिकी पदवी किमान 60% गुण
Indian Coast Guard AC Bharti 2024 वयाची अट (01/07/2024 नुसार)किमान 21 वर्षे कमाल 25 वर्षे SC/ST 05 वर्षे सूट OBC 03 वर्षे सूट
Indian Coast Guard AC Bharti 2024 अर्ज फी सामान्य/EWS/OBC रु.300 SC/ST फी नाही अर्ज पद्धती ऑनलाईन
हे पण वाचा : Ordnance Factory Chanda Bharti 2024 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 20 रिक्त जागांची भरती सुरू; आजच करा अर्ज
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 निवड प्रक्रिया सामान्य प्रवेश परीक्षा प्राथमिक निवड मंडळ अंतिम निवड मंडळ वैद्यकीय चाचणी भारतीय तटरक्षक दल भरती 2024 परीक्षा प्रकिया विषय प्रश्न संख्या कालावधी इंग्रजी 25 2 तास तर्क आणि संख्यात्मक क्षमता 25 2 तास सामान्य विज्ञान आणि गणिती योग्यता 25 2 तास सामान्य ज्ञान 25 2 तास
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 महत्वाच्या तारखा परीक्षा तारखा फेब्रुवारी/मार्च/एप्रिल/मे/ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर 2025
महत्वाची कागदपत्रे आधार कार्ड/मतदान कार्ड ओळखीचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो उमेदवाराची सही MS-CIT प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रे Indian Coast Guard AC Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स भारतीय तटरक्षक दल भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सध्या वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.पुढील माहिती त्या द्वारे देण्यात येईल. अर्ज भरताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी. अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा. सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.