Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे शिकाऊ पदांच्या 275 रिक्त जागा भरण्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रशिक्षण कालावधी हा 1 वर्षाचा असेल.त्यासाठी ITI पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज हे 29 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होतील आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 02 जानेवारी 2024 आहे.अर्ज हे Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळवरून करायचे आहेत.अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली देण्यात आलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 थोडक्यात माहिती
अधिसूचना क्र. | DAS(V)/01/24 |
भरती विभाग | नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (डीएएस) विशाखापट्टणम |
रिक्त पदे | 275 |
प्रशिक्षण कालावधी | 01 वर्षे |
नोकरी ठिकाण | विशाखापट्टणम,आंध्रप्रदेश |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | apprenticeshipindia.gov.in |
विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक | 29 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 02 जानेवारी 2025 |
लेखी परीक्षा तारीख | 28 फेब्रुवारी 2025 |
लेखी परीक्षा निकाल दिनांक | 04 मार्च 2025 |
मुलाखत व वैद्यकीय परीक्षा दिनांक | 7-19 मार्च 2025 |
प्रशिक्षण सुरू दिनांक | 02 मे 2025 |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 275 |
एकूण | 275 |
विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 ट्रेड नुसार पदांचा तपशील
अ. क्र. | ट्रेड | पदांची संख्या |
1 | मेकॅनिक डिझेल | 25 |
2 | मशिनिस्ट | 10 |
3 | मेकॅनिक (सेंट्रल एसी,प्लांट,इंडस्ट्रियल कूलिंग आणि पॅकेज एअर कंडिशनिंग ) | 10 |
4 | फाउंड्री मन | 05 |
5 | फिटर | 40 |
6 | पाईप फिटर | 25 |
7 | मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स | 05 |
8 | इलेक्ट्रिशियन | 25 |
9 | इंस्ट्रूमेंट मेकॅनिक | 10 |
10 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 25 |
11 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 13 |
12 | शीट मेटल वर्कर | 27 |
13 | जहाज चालक (वुड) | 22 |
14 | पेंटर (सामान्य) | 13 |
15 | मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स | 10 |
16 | COPA | 10 |
एकूण | 275 |
विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 शैक्षणिक पात्रता
- किमान 50% गुणांसह SSC उत्तीर्ण (10th) पास
- ITI प्रमाणपत्र NCVT/SCVT द्वारे मंजूर संबंधित ट्रेड किमान 65% गुण
वयाची अट : 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज फी : नाही
अर्ज पोस्टाने करण्याचा पत्ता : द ऑफिसर-इनचार्ज (अप्रेंटिसशिपसाठी), नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल,व्हीएम नेव्हल बेस एस. ओ.,पी. ओ., विशाखापट्टणम-530014.
मिळणारा पगार : रु.7,700 ते 8,050/-
हे पण वाचा : Indian Coast Guard AC Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याची नामी संधी;पगार 56,100 ते 2,25,000 रुपये!आजच करा अर्ज
महत्वाची कागदपत्रे
- 10th पास गुणपत्रक
- ITI गुणपत्रक
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- PWD दाखला (असल्यास)
- खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Apply Link
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 असा करा अर्ज
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन भरून नंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावरती जमा करावेत.
- अर्जा सोबत लागणारी सर्व ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
- अर्ज हा संपूर्ण माहितीसह भरलेला असावा. माहितीअपूर्ण असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पीडीएफ पाहावी.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.