Anti Corruption Bureau Bharti 2024| लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भरती; लगेच अर्ज करा

Anti Corruption Bureau Bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत ‘विधी अधिकारी गट-ब’ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जागा कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांच्या करारा वरती भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिसूचनेनुसार अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी असून, आपली अर्ज लवकरात लवकर भरावेत. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anti Corruption Bureau Bharti 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीची श्रेणीराज्य सरकारी नोकरी
उपलब्ध पदे08 जागा
पदाचे नावविधी अधिकारी गट-ब
अर्ज पद्धतीऑफलाईन
भरती कालावधीकंत्राटी पद्धत कालावधी 11 महिने

Anti Corruption Bureau Bharti 2024 पदाचे नाव आणि पात्रता

पदाचे नावपद संख्यापात्रता
विधी अधिकारी गट-ब08शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर जाहिरात पहावी.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 2024 अर्ज पद्धती, तारखा

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अप्पर पोलीस अधीक्षक (मुख्यालय-2) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2024

Anti Corruption Bureau Bharti लिंक्स

जाहिरात PDF इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

Anti Corruption Bureau Bharti ऑफलाईन अर्ज करण्याची टप्पे

  • पात्रता धारक उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज पाठवण्यासाठी पत्ता वरती दिलेला आहे. संबंधित पत्त्या वरतीच अर्ज पाठवावेत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.