Mahapareshan Nagpur Bharti 2024 | महापारेषण अंतर्गत 10th/ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; लवकर करा अर्ज..!!

Mahapareshan Nagpur Bharti 2024 : 10th आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.कारण आता नागपूर महापारेषण अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 046 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तशी या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार उमेदवारांना सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.महाराष्ट्रातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.अधिसूचनेनुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबर 2024 तर ऑफलाईन अर्ज 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.Mahapareshan Nagpur

Mahapareshan Nagpur Bharti 2024 तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी यांच्या www. mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahapareshan Nagpur Bharti 2024

नागपूर महापारेषण भरती 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागनागपूर महापारेषण विभाग
भरतीचे नावMahapareshan Nagpur Bharti 2024
पदांची संख्या046
पदाचे नावअप्रेंटिस [इलेक्ट्रिशियन]
अर्ज पद्धतीऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन
अर्ज फीनाही
नोकरी ठिकाणकोराडी,नागपूर [महाराष्ट्र]
पगारनियमानुसार

Mahapareshan Nagpur Bharti 2024 पदनाम & पात्रता

पदनामपद संख्यापात्रता
अप्रेंटिस [इलेक्ट्रिशियन]046उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून 10th/ITI (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण असावा.
हे पण वाचा : Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024| विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये घडवा करिअर..! आत्ताच करा अर्ज

नागपूर महापारेषण भरती 2024 निवड प्रक्रिया,अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

निवड प्रक्रिया : मुलाखत/परीक्षा

अर्ज पद्धती : ऑनलाईन [नोंदणी]/ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 15/12/2024

ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 24/12/2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर -440030

Mahapareshan Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन [नोंदणी] पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • E10162700629 या आस्थापना क्रमांक वरती नोंदणी करायची आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जामध्ये माहिती बरोबर भरलेली असावी,अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15/12/2024 आहे.तर ऑफलाईन अर्ज 24 डिसेंबर 2024 पर्यंत संबंधित पत्यावर पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

Mahapareshan Nagpur Bharti 2024 Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.