AIASL Recruitment 2023|एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.मध्ये मेगा भरती; तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी

AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. मुंबई अंतर्गत 828 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती थेट मुलाखती द्वारे होत असून, पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिकृत वेबसाईट वर नमूद केल्याप्रमाणे मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर आहे. AIASL Recruitment 2023 या भरतीसाठी असणारी पात्रता, परीक्षा फी, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व बाबींची माहिती खाली दिली गेली आहे.उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
AIASL Recruitment 2023

एकूण जागा : 828

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1डेप्युटी मॅनेजर रॅम्प/मेंटेनेस07
2 ड्यूटी मॅनेजर रॅम्प28
3ज्युनियर ऑफिसर टेक्निकल24
4रॅम्प सर्विस एक्झिक्यूटिव्ह138
5युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर167
6ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर19
7ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर30
8ड्यूटी मॅनेजर- कार्गो03
9ड्यूटी ऑफिसर- कार्गो08
10ज्युनियर ऑफिसर – कार्गो09
11सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह178
12कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह217
एकूण828

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर रॅम्प/मेंटेनेसपदवीधर/18 वर्षे अनुभव किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा/18 वर्षे अनुभव किंवा इंजिनीअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर रॅम्पपदवीधर/16 वर्षे अनुभव किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा/16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल1) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी
2) HMV
रॅम्प सर्विस एक्झिक्यूटिव्ह1) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT(मोटार व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल / AC / डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) 2) HVM
युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर1) 10वी उत्तीर्ण 2) HVM
ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर1) पदवीधर 2) 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर1) पदवीधर 2) 12 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर- कार्गो1) पदवीधर 2) 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर- कार्गो1) पदवीधर 2) 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर – कार्गो1) पदवीधर +12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर/MBA/06 वर्षे अनुभव
सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह1) पदवीधर 2) 05 वर्षे अनुभव
कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्हपदवीधर

वयोमर्यादा :

  • उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 पर्यंत ग्रहीत धरले जाईल.
  • SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना : 03 वर्षे सवलत

1. पद क्र.1,2,6,8 : 55 वर्षापर्यंत

2. पद क्र.3,4,5,12 : वर्षापर्यंत

3. पद क्र.7 आणि 9 : 50 वर्षापर्यंत

4. पद क्र.10 आणि 11 : वर्षापर्यंत

अर्ज शुल्क :

  • General/OBC : रू.500/-
  • SC/ST/EXSM : अर्ज शुल्क नाहीत

वेतनश्रेणी : रू.60,000/- ते 25,980/-

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीची तारीख : 18 ते 23 डिसेंबर

मुलाखतीचे ठिकाण : GSD Complex,Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2,Gate No-5, Sahar Andheri – East Mumbai -400099.

अर्ज कसा करावा :

  • या भरती करीता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर असणे आवश्यक आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्जावर उमेदवाराने स्वतः ची माहिती बरोबर भरावी जसे की उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्म तारीख,शैक्षणिक माहिती इ.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

AIASL Recruitment 2023 In English

AIASL Recruitment 2023 : AIASL recruiting for various post.AIASL is recruiting 828 vacant seats. Eligible aspirants can apply online.the application process is offline.The Last date to offline 18 to 23 December 2023.Educational Qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below.This is a good career opportunity for aspirants.

Total Post : 828

Name of the Post & Details :

Post No.Post Name Vacancies
1Deputy Manager Ramp/Maintenance07
2Duty Manager -Ramp28
3Jr. Officer Technical24
4Ramp Service Executive138
5Utility Agent Cum Ramp Driver167
6Duty Manager -Passenger19
7Duty Officer – Passenger30
8Duty Manager – Cargo03
9Duty Officer – Cargo08
10Jr.Officer – Cargo09
11Sr. Customer Service Executive178
12Customer Service Executive217
Total828

Educational Qualification :

Post Name Qualification
Deputy Manager Ramp/MaintenanceGraduate +18 years experience or Engineering Diploma/18 years experience or Engineering Degree/MBA+15 years experience
Duty Manager -RampGraduate +16 years experience or Engineering Diploma+16 years experience
Jr. Officer TechnicalMechanical/Automobile /Production/Electrical/
Electrical& Communication Engineering Degree ii) HMV
Ramp Service ExecutiveMechanical/Electrical/
Production/Electronics/
Automobile Engineering Diploma or ITI/NCVT (Motor vehicle auto Electrical/AC/Diesel Mechanic/Bench Fitter/Welder ii) HVM

Utility Agent Cum Ramp Driveri) 10th pass ii) HVM
Duty Manager -Passengeri) Graduate ii) 16 years experience
Duty Officer – Passengeri) Graduate ii) 12 years experience
Duty Manager – Cargoi) Graduate ii) 16 years experience
Duty Officer – Cargoi) Graduate ii) 12 years experience
Jr.Officer – CargoGraduate +12years experience or Graduate+MBA+06 years experience
Sr. Customer Service Executivei) Graduate ii) 05 years experience
Customer Service ExecutiveGraduate

Salary Details :

Post Name Salary
Deputy Manager Ramp/MaintenanceRs.60,000/-
Duty Manager -RampRs.45,000/-
Jr. Officer TechnicalRs.28,200/-
Ramp Service ExecutiveRs.25,980/-
Utility Agent Cum Ramp DriverRs.23,640/-
Duty Manager -PassengerRs.45,000/-
Duty Officer – PassengerRs.32,200/-
Duty Manager – CargoRs.45,000/-
Duty Officer – CargoRs.32,200/-
Jr.Officer – CargoRs.28,200/-
Sr. Customer Service ExecutiveRs.26,980/-
Customer Service ExecutiveRs.25,980/-

Age Limit :

  • As on 01 December 2023
  • SC/ST Candidates : 05 years Relaxation
  • OBC Candidates : 03 years Relaxation

1.Post No.1,2,6 & 8 : Upto 55 years

2. Post No.3,4,5 & 12 : Upto 28 years

3.Post No.7 & 9 : Upto 50 years

4.Post No.10 & 11 : Upto 35 years

Application Fee :

  • General/OBC/EWS Candidates : Rs.500/-
  • SC/ST/PWBD Candidates : Nill

Selection Process :

  • Selection will be based on interview and trade test (Ramp Service Executive/Utility Agent Cum Ramp Driver)

For more information about selection Process verify official notification below.

Important Dates to Remember :

  • Walk in interview on :18.12.2023 to 23.12.2023
  • Venue : GSD Complex,Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No-5, Sahar Andheri East, Mumbai 400099.

How to Apply AIASL Recruitment 2023 :

  • Interested candidates may visit the official website www.aiasl.in.
  • On the official website please check for current vacancies.
  • Click the required notification and check the official announcement.
  • All the candidates are required to download the application form and attend the interview from 18.12.2023 to 23.12.2023.
  • Candidates check the official notification and download which is given below in the application form download section.

AIASL Recruitment 2023 Notification & Application :

Official WebsiteClick Here
Notification & Application FormClick Here
Date Walk in Interview18.12.2023 to 23.12.2023

AIASL Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.