ADA Recruitment 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पद भरतीची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये 137 पदांचा समावेश असेल ज्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ पदे असतील. मित्रांनो संधी खूप चांगली आहे.या संधीचा फायदा घेण्यासाठी 21 एप्रिल 2025 (04 : 00 PM) पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक अटी आणि पात्रता तसेच इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती वाचून मगच अर्ज करावा.
ADA Recruitment Notification 2025
भरतीचा विभाग – एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी
भरतीचे नाव – एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी भरती 2025
एकूण पदे – 137
अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने
परीक्षा फी – लागू नाही
ADA Recruitment 2025 Vacancy Details
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ | 105 |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ | 32 |
Educational Qualification शैक्षणिक पात्रता
1.प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ – प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/Electronics & Communication/Electrical & Electrical Engineering/Electrical & Instrumentation/Mechanical/Metallurgy/Aeronautical Engineering)
2.प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/Electronics & Communication/Electrical & Electrical Engineering/Electrical & Instrumentation/Mechanical/Metallurgy/Aeronautical Engineering) (ii) 03 वर्षाचा अनुभव.
ADA Recruitment 2025 Eligibility Criteria
वयाची अट – 21 एप्रिल 2025 रोजी,35 ते 40 वर्षापर्यंत [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
मिळणारे वेतन
- प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ – 90,789/- रुपये
- प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – 1,08,073/- रुपये
नोकरीचे ठिकाण – बंगलोर
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक – 21 एप्रिल 2025
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
ADA Bharti 2025 Important Links

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ADA Recruitment 2025 How To Apply?
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज वेबसाईट वरून करायचे आहेत.
- अर्ज फक्त अधिकृत पोर्टल वरूनच स्वीकरण्यात येतील.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 एप्रिल 2025 आहे. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.