Ordance Factory Bhusawal Bharti 2025
तुम्ही एका सरकारी आणि उत्तम पगाराची नोकरी शोधत आहे का? जरा इकडे लक्ष द्या आयुध निर्माणी कारखाना भुसावळ येथे “समाज कल्याणकारी अधिकारी” पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी आपणास 30 मे 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी या बद्दलची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी pdf जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
Ordance Factory Bhusawal Bharti 2025 आयुध निर्माणी कारखाना भुसावळ भरती 2025 www.mahagovbharti.com | |||||
महत्वाच्या तारखा | पदांचा तपशील | ||||
∎अर्ज सुरू दिनांक : 10 मे 2025 ∎अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 मे 2025 ∎नोकरी ठिकाण : भुसावळ ∎निवड प्रक्रिया : मुलाखत | ∎पदाचे नाव : कामगार कल्याण अधिकारी ∎पद संख्या : 01 ∎पगार : रु.45,000/- | ||||
Eligibility Criteria For Ordance Factory Bhusawal Bharti 2025 | |||||
पद | पात्रता निकष | ||||
कामगार कल्याण अधिकारी | ∎Bachelor’s Degree from a recognized University. ∎Post graduate Degree / Diploma in Social Work or Social Sciences or Labour Welfare or Industrial Relations or Personnel Management or MBA in Personnel Management or Human Resource Management from a recognized University/Institute. ∎वयाची अट : 45 वर्षे | ||||
अर्ज पद्धत | अर्ज करण्याचा पत्ता | ||||
ऑफलाईन | कार्यकारी संचालक, आयुध निर्माणी भुसावळ-४२५२०३, जिल्हा- जळगाव. | ||||
Ordance Factory Bhusawal Bharti 2025 Links | |||||
PDF जाहिरात | येथे क्लिक करा | ||||
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा | ||||
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.