ECIL Bharti 2025 : मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणारी एक महत्वाची संस्था ECIL मध्ये 125 नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीमार्फत विविध पदे भरण्यात येणार आहेत. ITI व अभियंत्यासाठी ही एक नामी संधी आहे.यासाठी पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी 05 जून 2025 ही शेवटची तारीख असेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.
ECIL Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती करणारी संस्था –
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) | 45 |
02 | तंत्रज्ञ (GR-II) (WG-III) | 80 |
एकूण | 125 |
शैक्षणिक पात्रता पदानुसार
पद क्र.1 – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील पैकी कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
- Automobile Engineering
- Mechatronics
- Construction Engineering
पद क्र.2 – (i)SSC माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र (NTC) व NCA आवश्यक आहे.
वयाची अट/Age Limit
- दोन्ही पदांसाठी वयाची अट 27 वर्षे आहे.
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येईल.
अर्ज फी/Application Fees
- पद क्र.1 – सामान्य/ओबीसी/EWS : रु.1000/-
- पद क्र.2 – सामान्य/ओबीसी/EWS : रु.750/-
- SC/ST/PWD : फी नाही
वेतनश्रेणी/Salary
- पद क्र.1 – रु.40,000 ते 1,40,000/-
- पद क्र. 2 – रु.20,480/- महिना
महत्वाच्या तारखा/Important Dates
कार्यक्रम | तारीख |
अर्ज सुरू दिनांक | 15 मे 2025 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 05 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवण्यात येईल |
ECIL Bharti 2025 अर्ज प्रक्रिया
- सर्व प्रथम उमेदवारांनी www.ecil.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- “Careers” या विभागात जाऊन संबंधित पद निवडावे.
- अर्ज सादर करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्जामध्ये माहिती योग्य रित्या भरलेली असावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- आवश्यक अर्ज फी भरावी आणि अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 जून 2025 आहे.
महत्वाचे दुवे/Important Links
PDF जाहिरात (GET) | डाउनलोड करा |
PDF जाहिरात (तंत्रज्ञ) | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज (GET) | अर्ज करा |
ऑनलाईन अर्ज (तंत्रज्ञ) | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |