Indian Army TES Bharti 2025 : देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. मित्रांनो सध्या भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026) यासाठी Indian Army TES Bharti 2025 या भरतीसाठी जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे.

तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज दाखल करायचा आहे, तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि अर्ज कसा करावा? या बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. मित्रांनो आजच तुमचा अर्ज दाखल करा आणि या संधीचा फायदा घ्या.Indian Army TES Bharti 2025
इंडियन आर्मी TES Jobs 2025
भरतीचे नाव | इंडियन आर्मी TES भरती 2025 |
भरतीची श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
भरती विभाग | भारतीय सैन्य दल |
एकूण जागा | 90 |
नोकरी स्थळ | संपूर्ण भारत |
पगार | ₹.56,100 ते 1,77,500 |
Indian Army TES Vacancy 2025
पदाचे नाव – पुढील रिक्त पदे भरण्यात येतील.
पदाचे नाव | पद संख्या |
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 90 |
Educational Qualification For Indian Army TES
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह 12th उतीर्ण PCM (Physics,Chemistry & Mathematics) (ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान उमेदवाराचा जन्म असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही
Indian Army TES Bharti 2025 Apply ऑनलाईन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 12 जून 2025
परीक्षा – नंतर कळवण्यात येईल
महत्वाचे दुवे
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.