Mahatransco Technician Bharti 2024 : विद्युत विभागात नोकरीची संधी; पाहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahatransco Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (Mahatransco) या विभागांतर्गत विविध पदांची मोठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 1021 जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तंत्रज्ञ या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार असून तुम्हाला चांगल्या प्रकारच्या नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

Mahatransco Technician Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 31 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे. मुदत संपल्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक, जाहिरात PDF, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण, पगार आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Mahatransco Technician Bharti 2024

Mahatransco Technician Bharti 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिराती नुसार या भरतीसाठी 1021 जागांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात.उमेदवारांची निवड ही परीक्षे द्वारे केली जाईल. चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. रोज नवीन भरती अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा.

Mahatransco Technician Bharti 2024 Details

भरतीचे नावमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2024
भरती विभागMahatransco विभाग
पदनामवरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ-I/तंत्रज्ञ-II
पद संख्या1021
अर्ज पद्धतीऑनलाईन
शेवटची तारीख31 जुलै 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in/

Mahatransco Technician Bharti Vacancy 2024

पदनाम & तपशील

पद क्र.पद नामपदांची संख्या
1वरिष्ठ तंत्रज्ञ218
2तंत्रज्ञ-I310
3तंत्रज्ञ-II493
एकूण1021

Mahatransco Technician Bharti 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा शिकाऊ उमेदवार कायद्याअंतर्गत येणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली यांनी दिलेले वीजतंत्री/तारतंत्री या मधील प्रमाणपत्र धारक असणारे उमेदवार पात्र असतील.

टीप : उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिक माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी.

वयाची अट :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार : 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक : 03 ते 05 वर्षे सवलत.

अर्ज फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार : ₹.600/-
  • मागासवर्गीय उमेदवार : ₹.300/-

पगार : ₹.30,000/- ते 70,000/- महिना

निवड प्रक्रिया : परीक्षा

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • इतर कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

Read Also - Mumbai Port Trust Bharti 2024| मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नोकरीच्या संधी; बघा सविस्तर माहिती

Mahatransco Technician Bharti 2024 Online Apply

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया ही 31 जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असणारी पात्रता पाहण्यासाठी दिलेली जाहिरात पाहावी.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी. अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • फोटो हा रिसेंट मधील असावा. फोटो वरती तारीख असावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा. त्याद्वारे त्यांना माहिती दिली जाईल.
  • परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.
  • एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकक्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन कराक्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.