MSRTC Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती ; 10वी,ITI उमेदवारांना संधी

MSRTC Nashik Recruitment 2024

MSRTC Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेुसार विविध पदांच्या एकूण 436 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्रता निकष पूर्ण करत असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.अर्ज करण्यासाठी 13 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.शिकाऊ उमेदवार या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.या भरतीची माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 Vacancy Details

एकूण : 436 पदे

पदनाम : अप्रेंटिस – मेकॅनिक मोटार वाहन,शीट मेटल कामगार,मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर(गॅस/इलेक्ट्रिकल),पेंटर (सामान्य),मेकॅनिक डिझेल,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01मेकॅनिक मोटार वाहन206
02शीट मेटल कामगार50
03मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल
आणि इलेक्ट्रॉनिक्स
36
04वेल्डर(गॅस/इलेक्ट्रिकल)20
05पेंटर (सामान्य)04
06मेकॅनिक डिझेल100
07इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक20
एकूण436

शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : उमेदवाराचे वय हे 14 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय उमेदवारांना – 05 वर्षे शिथिलता]

अर्ज फी : सामान्य : 590/- रु.[मागासवर्गीय – 295/-रु.]

मिळणारा पगार : रु.9,433/- ते 10,612/- रु.

नोकरीचे ठिकाण : नाशिक [महाराष्ट्र]

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2024

विहित नमुन्यात अर्ज मिळण्याचा/पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन,विभागीय कार्यालय एन.डी. पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक-422001


महत्वाचे हे सुद्धा वाचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : योजनेमध्ये झाला मोठा बदल!यांना पण मिळणार लाभ

NIA Bharti 2024 : राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये भरती; पाहा संपूर्ण माहिती


MSRTC Nashik Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
भरतीची जाहिरातक्लिक करा

MSRTC Nashik Bharti 2024 ऑनलाईन अर्ज

मेकॅनिक मोटार वाहनक्लिक करा
शीट मेटल कामगारक्लिक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल
आणि इलेक्ट्रॉनिक्स
क्लिक करा
वेल्डर(गॅस/इलेक्ट्रिकल)क्लिक करा
पेंटर (सामान्य)क्लिक करा
मेकॅनिक डिझेलक्लिक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकक्लिक करा

How To Apply For MSRTC Nashik Bharti 2024

  • सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.[नोंदणी करावी]
  • E11162701738 या क्रमांकावर वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्जासोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • नोंदणी केल्यानंतर अर्जाची प्रत समक्ष संबंधित पत्त्यावर जमा करावी.
  • 13 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.