IBPS RRB Bharti 2024 : IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती; 🔴 मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS RRB Bharti 2024 : IBPS मार्फत विविध पदांच्या 9900+जागांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या पदांसाठी आवश्यक असणारी पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची शेवटची तारीख या बद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली IBPS RRB Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात पहावी.

IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण रिक्त : 9900+ जागा

पदाचे नावपदांची संख्या
ऑफिस असिस्टंट
(Multipurpose)
5585
ऑफिसर स्केल – I3499
ऑफिसर स्केल – II
(General Banking Officer)
496
ऑफिसर स्केल – II (IT)94
ऑफिसर स्केल – II (CA)60
ऑफिसर स्केल – II (Law)30
ऑफिसर स्केल – II
(Treasury Manager)
21
ऑफिसर स्केल – II
(Marketing Officer)
11
ऑफिसर स्केल – II
(Agriculture Officer)
70
ऑफिसर स्केल – III129
एकूण9995

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंट
(Multipurpose)
उमेदवाराकडे कोणत्याही
शाखेतील पदवी असावी.
ऑफिसर स्केल – Iउमेदवाराकडे कोणत्याही
शाखेतील पदवी असावी.
ऑफिसर स्केल – II
(General Banking Officer)
उमेदवाराकडे 50% गुणांसह
कोणत्याही शाखेतील पदवी असावी/02 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II (IT)उमेदवाराकडे 50% गुणांसह
कोणत्याही शाखेतील पदवी/Electronics/
Communication/
Computer Science/
IT/01 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II (CA)CA & 01 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II (Law)उमेदवाराकडे 50% गुणांसह विधी पदवी असावी (LLB)/02 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II
(Treasury Manager)
CA/MBA(Finance)/
01 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II
(Marketing Officer)
MBA Marketing/
01 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – II
(Agriculture Officer)
उमेदवाराकडे 50% गुणांसह (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)/02 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल – IIIउमेदवाराकडे 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असावी/05 वर्षे अनुभव असावा.
महत्वाचे : Post Office GDS Recruitment 2024 : डाक विभागामध्ये मोठी भरती

वयोमर्यादा (Age Limit)

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,

  • पद क्र. 01 – 18 ते 28 वर्षे
  • पद क्र. 02 -18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 3 ते 9 – 21 ते 32 वर्षे
  • पद क्र. 10 – 21 ते 40 वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे सवलत
  • OBC – 03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

  • सामान्य/ओबीसी : ₹.850/-
  • SC/ST/PWD : ₹.175/-

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024

पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईटपाहा
अधिकृत जाहिरातपाहा
Online अर्जपद क्र. 1 क्लिक करा
पद क्र. 2 ते 10 क्लिक करा
रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा

How To Apply IBPS RRB Bharti 2024 (कसा करावा अर्ज)

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन अपलोड करा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
IBPS RRB Bharti 2024 बद्दल काही प्रश्न

IBPS RRB Bharti 2024 भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

IBPS RRB Bharti 2024 अंतर्गत एकूण किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 9995 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IBPS RRB Bharti 2024 साठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

IBPS RRB Bharti 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.