Security Printing Press Bharti 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 10वी,ITI भरती सुरू; लगेच अर्ज करा

Security Printing Press Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Security Printing Press Bharti 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही 10वी आणि ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी Security Printing Press मध्ये नोकरी करण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. या भरती मार्फत एकूण 96 रिक्त जागा वेगवेगळ्या 9 पदांसाठी भरण्यात येणार आहेत. यामध्ये सुपरवाइजर, असिस्टंट, टेक्निशियन आणि फायरमन असे विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज https://spphyderabad.spmcil.com/या अधिकृत वेबसाईटचा उपयोग करावा.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 15 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 पर्यंत आहे. या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.Security Printing Press Bharti 2024.

Security Printing Press Bharti 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

एकूण रिक्त जागा : 96

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01सुपरवाइजर (TO Priting)02
02सुपरवाइजर (Tech Control)05
03सुपरवाइजर (OL)01
04ज्युनियर ऑफिस असिस्टंट12
05ज्युनियर टेक्निशियन
(Priting/Control)
68
06ज्युनियर टेक्निशियन
(Fitter)
03
07ज्युनियर टेक्निशियन
(Welder)
01
08ज्युनियर टेक्निशियन
(Electronics Instrumention)
03
09फायरमन01
एकूण 96

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकाल. उमेदवार खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुपरवाइजर (TO Priting)(i) प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/B.Sc (Priting Technology)
सुपरवाइजर (Tech Control)(i) प्रथम श्रेणी डिप्लोमा (Priting/
Mechanical/
Electrical/Electronics/
Computer Science/
Information Technology)
किंवा B.Tech/B.E/B.Sc (Priting/Mechanical/
Electrical/Electronics/
Computer Science/Information Technology)
सुपरवाइजर (OL)(i) ITI – NCVT/SCVT (Priting trade-Litho Offiest Machine Minder/Letter Press Machine/Offest Priting/Platemaking/
Electroplating) किंवा ITI (Plate marker cum imposter/hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा
ज्युनियर ऑफिस असिस्टंट(i) 55% गुणांसह पदवीधर
(ii) संगणक ज्ञान
(iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
ज्युनियर टेक्निशियन (Priting/Control)(i) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून/पॉलिटेक्निकमधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा
(ii) NCVT/SCVT ITI
ज्युनियर टेक्निशियन (Fitter)(i) NCVT/SCVT ITI (Fitter)
ज्युनियर टेक्निशियन (Welder)(i) NCVT/SCVT ITI (Welder)
ज्युनियर टेक्निशियन
(Electronics Instrumention)
(i) NCVT/SCVT ITI (Electronics Instrumentation)
फायरमन(i) 10वी उत्तीर्ण
(ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र
(iii) उंची 165 से.मी/छाती 79-84 से.मी

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे 15 एप्रिल 2024 रोजी पुढील प्रमाणे असावे.

  • पद क्र. 1,2 & 7 : 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 3,4,5,6 & 9 : 18 ते 25 वर्षे
  • पद क्र. 8 : 18 ते 28 वर्षे
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सवलत दिली जाईल.
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

  • जनरल/ओबीसी/EWS : ₹.600/-
  • SC/ST/PWD : ₹.200/-
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावेत.

वेतनश्रेणी : ₹.18,780/- ते ₹.67,390/- (वेतनश्रेणी पदानुसार वेगवेगळी आहे.)

Security Printing Press Bharti 2024 निवड प्रक्रिया

Security Printing Press Bharti साठी रिक्त जागांवर उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. परिक्षा ही ऑनलाईन असणार आहे. या मध्ये Objective Type Question असणार आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी Nagitive Marking System लागू आहे.प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी अधिक मार्क कट होणार आहेत. निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट वरती होईल. ज्या उमेदवारांना अधिक मार्क असतील त्यांची निवड रिक्त जागांसाठी केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा तारीख : मे/जून 2024

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख : 15 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

Security Printing Press Bharti 2024

Security Printing Press Bharti 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • Security Printing Press Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सर्व त्या सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज अपूर्ण अथवा चुकीच्या पद्धतीने जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे .त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF पाहावी.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवार योग्य ती माहिती मिळवू शकतात.

Security Printing Press Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा – नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांची भरती

Security Printing Press Bharti 2024 FAQs?

प्रश्न क्र. 1 : या भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

उत्तर : या भरती अंतर्गत एकूण 96 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

प्रश्न क्र. 2 : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे.

प्रश्न क्र. 3 : या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर : वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

प्रश्न क्र. 4 : नोकरीचे ठिकाण काय असेल?

उत्तर : नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.