NVS Recruitment 2024
NVS Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समिती (NVS) विविध पदांची भरती प्रक्रिया राबवित आहे. या भरती अंतर्गत एकूण 1377 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, अर्ज पद्धती, जागांचा तपशील आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.NVS Recruitment 2024.

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
एकूण रिक्त जागा : 1377
NVS Recruitment 2024 पदाचे नाव आणि तपशील
पद. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप बी) | 121 |
02 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी) | 05 |
03 | ऑडिट असिस्टंट (ग्रुप बी) | 12 |
04 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप बी) | 04 |
05 | लीगल असिस्टंट (ग्रुप बी) | 01 |
06 | स्टेनोग्राफर (ग्रुप बी) | 23 |
07 | कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप सी) | 02 |
08 | कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप सी) | 78 |
09 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO cadre) | 21 |
10 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | 360 |
11 | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप सी) | 128 |
12 | लॅब अटेंडंट (ग्रुप सी) | 161 |
13 | मेस हेल्पर (ग्रुप सी) | 442 |
14 | मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप सी) | 19 |
एकूण | 1377 |
NVS Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप बी) | (i) B.Sc (Hons) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी) | (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव |
ऑडिट असिस्टंट (ग्रुप बी) | B.Com |
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप बी) | (i) इंग्रजीसह हिंदी मधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी व इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स+02 वर्षे अनुभव |
लीगल असिस्टंट (ग्रुप बी) | (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर (ग्रुप बी) | (i) 12वी पास (ii) डिक्टेशन : 10 मि. 80 श.प्र.मि, लिप्यंतरण संगणकावर 50 मि. इंग्रजी 65 मि. हिंदी |
कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप सी) | BCA/B.Sc (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT) |
कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप सी) | हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी किंवा नियमित अस्थापनेच्या संरक्षण सेवा मध्ये (फक्त माजी सैनिक यांच्या साठी) किमान 10 वर्षाच्या सेवेसह कॅटरिंग मधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO cadre) | 12 वी पास + इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी पास |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | 12 वी पास + इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी पास |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप सी) | (i) 10वी पास (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 03 वर्षे अनुभव |
लॅब अटेंडंट (ग्रुप सी) | (i) 10वी पास + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी पास (सायन्स) पास |
मेस हेल्पर (ग्रुप सी) | (i) 10वी पास (ii) 05 वर्षे अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप सी) | 10वी पास |
वयोमर्यादा : [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]
पदाचे नाव | वयोमर्यादा |
स्टाफ नर्स (महिला)(ग्रुप बी) | 35 वर्षे |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी) | 22 ते 33 वर्षे |
ऑडिट असिस्टंट (ग्रुप बी) | 23 ते 30 वर्षे |
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप बी) | 32 वर्षे |
लीगल असिस्टंट (ग्रुप बी) | 23 ते 35 वर्षे |
स्टेनोग्राफर (ग्रुप बी) | 18 ते 27 वर्षे |
कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप सी) | 18 ते 30 वर्षे |
कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप सी) | 35 वर्षे |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO cadre) | 18 ते 27 वर्षे |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | 18 ते 27 वर्षे |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप सी) | 18 ते 40 वर्षे |
लॅब अटेंडंट (ग्रुप सी) | 18 ते 30 वर्षे |
मेस हेल्पर (ग्रुप सी) | 18 ते 30 वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप सी) | 18 ते 30 वर्षे |
हे पण वाचा – TIFR Mumbai Bharti 2024
अर्ज शुल्क
SC/ST/PWD | ₹.500/- |
पद क्र.1: General/OBC | ₹.1500/- |
पद क्र.2 ते 14 : General/OBC | ₹.1000/- |
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिये मध्ये खालील टप्पे समाविष्ट असतील
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर करण्यात येईल
NVS भरती अधिसूचना
नवोदय विद्यालय समिती NVS Recruitment 2024 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.NVS च्या अधिसूचनेद्वारे NVS भरती 2024 या भरतीबद्दल NVS विविध पदे भरण्यास तयार आहे.या भरती मार्फत ‘गट B आणि गट C’ साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता.

NVS Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- NVS Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सर्व त्या सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत.
- अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण अथवा चुकीच्या पद्धतीने जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF पाहावी.
- अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवार योग्य ती माहिती मिळवू शकतात.
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु होण्याची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
फी भरण्याची शेवटची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
परीक्षेची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा [Available Soon] |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.