Mumbai Karagrauh Police Recruitment 2024
Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 : मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत मुंबई येथे कारागृह शिपाई पदाची भरती सुरू झाली आहे.महाराष्ट्र कारागृह विभाग मार्फत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 717 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
एकूण पदे : 717
पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
कारागृह शिपाई | 717 |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कारागृह शिपाई | उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा
प्रवर्ग | वयोमर्यादा |
सामान्य | 18 ते 28 वर्षे |
मागासवर्गीय | 18 ते 33 वर्षे |
अर्ज शुल्क
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
सामान्य | ₹.450/- |
मागासवर्गीय | ₹.350/- |
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची लेखी चाचणी घेतली जाईल.
- उमेदवाराची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
- आवश्यक कागदपत्रे पडताळणी होईल.
- वैद्यकीय तपासणी केली जाईल.
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कारागृह शिपाई | ₹.21,700 ते ₹.69,100/- दर महा |
शारीरिक पात्रता
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 165 सेमी | 155 सेमी |
छाती | 79 पेक्षा कमी नसावी | – |
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख : 05 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- वरील पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
- अर्ज अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर आणि अचूक भरावी.
- अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
हे पण वाचा – MAHA RERA Bharti 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या
Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 : Friends, recruitment for the post of Jail Constable has started in Mumbai under Maharashtra Jail Department. This recruitment advertisement has been released through Maharashtra Jail Department. This recruitment process is being implemented for a total of 717 seats. Applications are being invited online from the eligible candidates. Last date to apply is 31 March 2024. No applications will be accepted after that. Candidates should fill their applications for this recruitment as soon as possible. Educational qualification required for these posts, Age limit, application fee, pay scale, selection process and job location and other necessary information will be seen below. Candidates must read the advertisement carefully before applying.
Total Post : 717
Post Name & Vacancy Details
Post Name | Vacancy |
Prison Constable | 717 |
Educational Qualification
Post Name | Educational Qualification |
Prison Constable | 12th Pass from a recognized board |
Age Limit
Category | Age Limit |
Open | 18 to 28 years |
Backward Classes | 18 to 33 years |
Application Fee
Category | Fee |
Open | Rs.450/- |
Backward Classes | Rs.350/- |
Selection Process
1. Physical Examination 2. Written Examination 3. Verification of Character Certificate 4. Medical Test |
Physical Standard
Hight/Chest | Male | Female |
Hight | 165 cm | 155 cm |
Chest | 79 cm | – |
Pay Scale
Post Name | Pay Scale |
Prison Constable | Rs.21,700 to Rs.69,100/-Per month |
Job Location : Mumbai
Application Mode : Online
Application Starting Date : 05 March 2024
Last Date to Apply : 31 March 2024
How to Apply For Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?
- Application is to be done online from the given link.
- Candidates must register themselves using their active email ID and Password.
- After registering Click -login.
- Login using their registration number and password Existing users can directly log in and apply.
- Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
- All required certificates and documents should be attached with the application.
- The direct link to apply online is given below.
- The last date to apply is 31 March 2024.
- Candidates should fill in all the details asked in the application form correctly.
- Read the payment instructions carefully and proceed with your payment.
- Print the application form for future reference.
- For more information visit official website links.
Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 Useful Links
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Apply | Click Here |
FAQs For Mumbai Karagrauh Police Recruitment 2024
Q.1 : What is the last date to apply for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?
Ans : The last date to apply is 31 March 2024.
Q.2 : How many vacancies are there in Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?
Ans : Total of 717 Vacancies.
Q.3 :What is the Qualification required for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?
Ans : 12th should be passed from its respective boards.
Q.4 : What is the job location for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?
Ans : The Job location is Mumbai.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.