MAHA RERA Bharti 2024
MAHA RERA Bharti 2024 : मित्रांनो नोकरीच्या शोधात आहात तर मग इकडे लक्ष द्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण मार्फत विविध पदांच्या एकूण 37 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या कालावधी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिक्षा फी,वेतनश्रेणी आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची सर्व माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत. भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत हा लेख वाचा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.MAHA RERA Bharti 2024.

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
एकूण पद संख्या : 37
रिक्त पदांचा तपशील
पद. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | उच्च वर्ग लघुलेखन | 02 |
02 | स्टायलिस्ट | 01 |
03 | अधीक्षक | 02 |
04 | सहाय्यक अधीक्षक | 02 |
05 | वरिष्ठ लिपिक | 09 |
06 | अभिलेखापाल | 01 |
07 | तांत्रिक सहाय्यक | 01 |
08 | कनिष्ठ लिपिक | 04 |
09 | लिपिक | 02 |
10 | शिपाई | 13 |
एकूण | 37 |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उच्च वर्ग लघुलेखन | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि मराठी 30 श.प्र.मि टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र (iii) MS -CIT प्रमाणपत्र (iv) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव हवा. |
स्टायलिस्ट | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि/मराठी 80 श.प्र.मि लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि/मराठी 30 श.प्र.मि टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र (iii) MS -CIT प्रमाणपत्र (iv) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव हवा. |
अधीक्षक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक/सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षे कामाचा अनुभव. |
सहाय्यक अधीक्षक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक/वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 3 ते 5 वर्षे कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
वरिष्ठ लिपिक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 3 ते 5 वर्षे कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
अभिलेखापाल | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील 2 वर्षाचा कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
तांत्रिक सहाय्यक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी (संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान) (ii) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील 1 वर्षाचा कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
कनिष्ठ लिपिक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/ इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि/उत्तीर्ण प्रमाणपत्र (iii) MS -CIT प्रमाणपत्र (iv) न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण मधील कनिष्ठ लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
लिपिक | (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/ इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि/उत्तीर्ण प्रमाणपत्र (iii) MS -CIT प्रमाणपत्र (iv) न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण मधील कनिष्ठ लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
शिपाई | (i) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक (ii) न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित फर्म मध्ये किमान 6 महिन्याचा किंवा अधिक कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव. |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उच्च वर्ग लघुलेखन | ₹.41,800/- |
स्टायलिस्ट | ₹.34,460/- |
अधीक्षक | ₹.38,600/- |
सहाय्यक अधीक्षक | ₹.34,760/- |
वरिष्ठ लिपिक | ₹.34,760/- |
अभिलेखापाल | ₹.32,80/- |
तांत्रिक सहाय्यक | ₹.35,000/- |
कनिष्ठ लिपिक | ₹.32,800/- |
लिपिक | ₹.32,800/- |
शिपाई | ₹.25,000/- |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि.बी.गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई -400001
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज हे सबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता वर दिलेला आहे.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.
- उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकतात.
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट पाहा | येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) पाहा | येथे क्लिक करा |
हे पण वाचा – RRB Technician Recruitment 2024

MAHA RERA Bharti 2024 : Maharashtra Real Estate Regulatory Authority is recruiting for various types of positions. This Department is recruiting for the 37 vacancies. Interested and eligible candidates may be apply Offline. Applications made offline are accepted. The application last date is 26 March 2024. Candidates check all related important details such as Educational qualification, Age limit, Application fee, Salary details, Selection process and Job location & other Information about MAHA RERA Bharti 2024 from official notification as well as this article. Interested and Eligible candidates can apply offline MAHA RERA Bharti 2024.

MAHA RERA Bharti 2024 Overview
Organization Name | Maharashtra Real Estate Regulatory Authority |
Name of The Post | High Class Shorthand, Stylish, Superintendent, Senior Clerk, Archivist, Technical Assistant, Junior Clerk, Soldier |
No. of Vacancies | 37 |
Application Last Date | 26 March 2024 |
Application Mode | Offline |
Job Location | Mumbai (Maharashtra) |
Vacancy Details & Pay Scale
Post Name | Vacancy | Pay Scale |
High Class Shorthand | 02 | Rs.41,800/- |
Stylish | 01 | Rs.34,760/- |
Superintendent | 02 | Rs.38,600/- |
Assistant Superintedent | 02 | Rs.34,760/- |
Senior Clerk | 09 | Rs.34,760/- |
Archivist | 01 | Rs.32,800/- |
Technical Assistant | 01 | Rs.35,000/- |
Junior Clerk | 04 | Rs.32,800/- |
Clerk | 02 | Rs.32,800/- |
Soldier | 13 | Rs.25,000/- |
Total | 37 |
Educational Qualification : Please Read Official PDF given Below
Address : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि.बी.गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई -400001
How to Apply For MAHA RERA Bharti 2024?
- Application is to be done in offline mode.
- Read the recruitment notification carefully before applying.
- Candidates have to send the application form the respective address.
- Complete information has to be filled in the application form if the information incomplete the application will be disqualified.
- Make sure that the application is sent to given address before the last date.
- Last date to offline application is 26 March 2024.
- For more information please refer to the given PDF advertisement.
MAHA RERA Bharti 2024 Useful Links
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.