MRVC Recruitment 2024
MRVC Recruitment 2024 : खुशखबर,तरुणांना रेल्वे मध्ये नोकरीची आणखी एक उपलब्ध झाली आहे.मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन लि.मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 05 जागेसाठी ही भरती होत असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त), उपमुख्य अभियंता (सिविल), सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक)” या जागा भरण्यात येत आहेत.या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024, 27 फेब्रुवारी 2024 आणि 29 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.MRVC Recruitment 2024.
मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन लि.मुंबई अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09,27 आणि 29 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती संदर्भातील असणारा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,परीक्षा फी,अर्ज करण्याची पद्धत,आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया इत्यादी बाबी खाली या लेखा मध्ये दिल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण रिक्त पदे : 05
पदांचे नाव & सविस्तर तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त) | 01 |
02 | महाव्यवस्थापक (वित्त) | 01 |
03 | उपमुख्य अभियंता (सिविल) | 01 |
04 | सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता | 01 |
05 | सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) | 01 |
एकूण | 05 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त) | मान्यताप्राप्त संस्थेमधून CA MBA (Finance) |
महाव्यवस्थापक (वित्त) | Serving SAG Officer of any Railway Service with MBA |
उपमुख्य अभियंता (सिविल) | SG/JAG Officer Equivalent in Railway PSU’s The Applicants Batch should not have more than 15 years of experience in service on the date of vacancy |
सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता | Junior Scale Officer of Signal & Telecommunication Department of Indian Railways with minimum 03 years in Junior Scale or Equivalent Railway PSU |
सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) | Applicant should have good knowledge of dealing with contracts. The candidates should have working knowledge of MS Word MS Excel etc. |
वयोमर्यादा :
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त), सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) : 55 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
- उपमुख्य अभियंता (सिविल) : 50 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : नाही
वेतनश्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक (एच आर), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.
ईमेल आयडी :
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त),उपमुख्य अभियंता (सिविल),सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता : managerhr@mrvc.gov.in
- सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) : apo@mrvc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख पद निहाय :
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त) – 27 फेब्रुवारी 2024
- उपमुख्य अभियंता (सिविल) – 09 फेब्रुवारी 2024
- सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) – 29 – फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत खाली पाहा :
- उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09,27 आणि 29 फेब्रुवारी 2024 आहे.
- उमेदवारांनी आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरावेत.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती घेऊ शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहा – येथे क्लिक करा
हे पण पाहा – यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये 224 जागांसाठी मोठी भरती
-: English :-
MRVC Recruitment 2024 : Good News, Mumbai Railway Vikas Corporation Ltd. is recruiting for various job posts. This advertisement has been published from their official website. Total of 05 vacancies are being recruited offline from eligible and interested candidates. Application are invited through (E-Mail) mode. Under this recruitment “General Manager/Additional General Manager (Finance), General Manager (Finance), Deputy Chief Engineer (Civil), Assistant Signal and Telecom Engineer, Assistant Signal and Telecom Engineer (Tadak) ” The last date to apply offline is 09,27,29 February 2024.Educational qualification, required for various posts, Age limit, Pay scale, Exam fee & Job location are given below. Candidates must read the recruitment original advertisement carefully before applying. The PDF link of the original advertisement is given below. MRVC Recruitment 2024.
Total Posts : 05
Post Name & Detail’s :
Post Name | Qualification | Vacancy |
General Manager/ Additional General Manager (Finance) | CA MBA (Finance) | 01 |
General Manager (Finance) | Serving SAG Officer of any Railway Service with MBA | 01 |
Deputy Chief Engineer (Civil) | SG/JAG Officer Equivalent in Railway PSU’s The Applicants Batch should not have more than 15 years of experience in service on the date of vacancy | 01 |
Assistant Signal and Telecom Engineer | Junior Scale Officer of Signal & Telecommunication Department of Indian Railways with minimum 03 years in Junior Scale or Equivalent Railway PSU | 01 |
Assistant Signal and Telecom Engineer (Tadak) | Applicant should have good knowledge of dealing with contracts. The candidates should have working knowledge of MS Word MS Excel etc. | 01 |
Total | 05 |
Age Limit :
- Deputy Chief Engineer (Civil) : 50 Years
- General Manager/Additional General Manager (Finance), General Manager (Finance), Assistant Signal and Telecom Engineer, Assistant Signal and Telecom Engineer (Tadak) : 55 Years
Application Fee : No Fee
Pay Scale : As Per Rules
Address to Send Application : Manager (HR), Mumbai Railway Vikas Corporation Ltd.
Email ID :
- General Manager/Additional General Manager (Finance)/Deputy Chief Engineer (Civil)/Assistant Signal and Telecom Engineer/ Assistant Signal and Telecom Engineer (Tadak) : managerhr@mrvc.gov.in
- Assistant Signal and Telecom Engineer (Tadak) : apo@mrvc.gov.in
Job Location : Mumbai (Maharashtra)
Last Date To Apply : 09,27 & 29 February 2024
How to Apply MRVC Recruitment 2024 :
- Application is to be done offline/Email.
- Please read the official documents carefully before applying.
- Incomplete & false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- All required certificate & documents should be attached with the application.
- The last date to apply is 09,27 & 29 February 2024.
- For more information visit official website links are given below.
MRVC Recruitment 2024 Important Links :
Official Website – Click Here
Notification PDF – Click Here
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.