UPSC Bharti 2024
UPSC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी,केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 121 जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परिक्षा शुल्क, नोकरी ठिकाण आणि निवड प्रक्रिया इत्यादी बाबींची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत सहाय्यक असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर,सायंटिस्ट-B,असिस्टंट झूलॉजिस्ट,स्पेशालिस्ट ग्रेड -III या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.एकूण 121 जागांसाठी ही भरती होत असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांना https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील,अर्ज करण्याची पद्धत,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे,आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण जागा : 121
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर | 01 |
2 | सायंटिस्ट-B | 01 |
3 | असिस्टंट झूलॉजिस्ट | 07 |
4 | स्पेशालिस्ट ग्रेड -III | 112 |
एकूण | 121 |
नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर | M. Sc केमिस्ट्री किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी आणि 02 वर्षाचा अनुभव |
सायंटिस्ट-B | (i) M. Sc फिजिक्स केमिस्ट्री किंवा B.E/B. Tech केमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ रबर टेक्नोलॉजी/प्लास्टिक इंजिनिअरिंग/पॉलिमर & रबर टेक्नोलॉजी (ii) 01 वर्षे अनुभव |
असिस्टंट झूलॉजिस्ट | (i) M. Sc झूलॉजी (ii) 02 वर्षे अनुभव |
स्पेशालिस्ट ग्रेड -III | (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 03 वर्षे अनुभव |
नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी,35 ते 40 वर्षांपर्यंत असावे.
- पद क्र. 01 : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र. 02 : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र. 03 : 30 वर्षांपर्यंत
- पद क्र. 04 : 40 वर्षांपर्यंत
- SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS : रु.25/-
- SC/ST/PH/महिला : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2024
मित्रांनो UPSC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
अर्ज कसा करावा :
- उमेदवारांनी या भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज करावेत.
- अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- सर्व प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यावे,तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगीन करावे.
- अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी व आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची नोंद घ्यावी.
- अर्ज दिलेल्या मुदती मध्येच करावेत नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
टीप :- उमेदवारांनी UPSC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.
हे पण पाहा : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 632 जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
UPSC Bharti 2024 In English
UPSC Bharti 2024 : The Union Public Service Commission (UPSC) has been announced a new recruitment drive for 121 vacancies across various disciplines. This a Golden opportunity for aspiring bureaucrats to join the Indian government and make a difference in the lives of millions of people. The Eligibility criteria for each of these positions vary. Candidates generally must have a bachelors degree in a relevant discipline. For Scientific positions a postgraduate degree is also required. UPSC Bharti 2024 Last date to apply is 01 February 2024.
Total Post : 121
Name of the Post & Details :
Post No. | Post Name | Vacancy |
1 | Assistant Industrial Adviser | 01 |
2 | Scientist -B | 01 |
3 | Assistant Zoologist | 07 |
4 | Specialist Grade – III | 112 |
Total | 121 |
Note :- Please read official PDF given below
Educational Qualification :
Post Name | Qualification |
Assistant Industrial Adviser | M.Sc (Chemistry) or Chemical Engineering/ Chemical Technology Degree & 02 Years Experience |
Scientist -B | (i) M.Sc (Physics/Chemistry) or B.E/B Tech (Chemical/Chemical Technology/ Textile Technology/Rubber Technology/ Plastic Engineering/Polymer & Rubber Technology) (ii) 01 Years Experience |
Assistant Zoologist | (i) M.Sc (Zoology) (ii) 02 Years Experience |
Specialist Grade – III | (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 03 Years Experience |
Note :- Please read official PDF given below
Age Limit : As on 02 February 2024,(SC/ST : o5 Years Relaxation, OBC : 03 Years Relaxation
- Post No.1 : Upto 35 years
- Post No.2 : Upto 35 years
- Post No.3 : Upto 30 years
- Post No.4 : Upto 40 years
Job Location : All India
Application Fee : General/OBC/EWS : Rs.25/- (SC/ST/PH/Women : No Fee)
Last Date for Online Application : 01 February 2024
How to apply UPSC Bharti 2024 :
- Candidates must apply online through the website https://upsconline.nic.in.
- Applications received through any other mode would not be accepted and summarily rejected.
- Candidates must upload the documents/certificates in support of all the claims made by them in the application like, Date of Birth, Experience, Desirable Qualifications etc.
- The application will not be accepted if the details are incomplete in the application.
- Upload all important documents along with your applications.
- Read instructions for detailed information.
- any other information, separately against each claim in pdf file in such a way that the file size does not exceed 1 MB for the respective aforesaid modules and 2 MB for the UPLOAD OTHER DOCUMENT module and is legible when a printout taken.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 01 February 2024.
- PDF Documents link given below is official please go through before applying.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Application | Click Here |
FAQs for UPSC Bharti 2024 :
Q. What is the UPSC Bharti 2024 Application Starting Date?
Ans : UPSC Bharti Starting Date is January 2024.
Q. What is the UPSC Bharti 2024 Application Last Date?
Ans : UPSC Bharti 2024 last date to apply is 01 February 2024 .
Q. This Recruitment is for how many seats in total?
This recruitment is going on for 121 seats.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.