NHM Sangli Recruitment 2024|राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत 107 जागांसाठी भरती;लगेच अर्ज करा

NHM Sangli Recruitment 2024

NHM Sangli Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येत असून,या भरती अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी,भुलतज्ञ, फिजिशियन,प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ,त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, स्टाफ नर्स,पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी अशा एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.तशी या बाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.या भरती बाबतची संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली गेली आहे.NHM Sangli Recruitment 2024 भरतीसाठीची असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनमान,फी आणि नोकरी ठिकाण अशी संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF पाहणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NHM Sangli Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध पदांसाठी 107 जागांची भरती जाहीर केली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024आहे.या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील,आरक्षण नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिली गेली आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून ग्रुप वर जॉईन व्हा.भरतीची जाहिरात पाहण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

एकूण जागा : 107

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUMH)04
2पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (UHWC)32
3अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी02
4भुलतज्ञ02
5फिजिशियन01
6प्रसूती व स्त्रीरोग भुलतज्ञ01
7नेत्ररोग तज्ञ01
8त्वचारोग तज्ञ01
9ईएनटी विशेषज्ञ01
10सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
11स्टाफ नर्स (NUMH)01
12स्टाफ नर्स (UHWC)34
13पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी26
एकूण107

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUMH)एमबीबीएस
2पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (UHWC)एमबीबीएस/बीएएमएस
3अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस
4भुलतज्ञएमडी/Anesth/DA
5फिजिशियनएमडी मेडिसिन/डीएनबी
6प्रसूती व स्त्रीरोग भुलतज्ञएमडी/एमएस Gyn/DGO
7नेत्ररोग तज्ञएमएस Ophthalmologist/DOMS
8त्वचारोग तज्ञएमडी(Skin/VD,DVD) डीएनबी
9ईएनटी विशेषज्ञएमएस ENT/DORL/डीएनबी
10सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ(i) एमबीबीएस (ii) एमडी सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ
11स्टाफ नर्स (NUMH)(i) 12 वी पास (ii) जीएनएम
12स्टाफ नर्स (UHWC)(i) 12 वी पास (ii) जीएनएम
13पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी(i) 12 वी पास (विज्ञान) (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

वयोमर्यादा :

पद क्र.1 ते 1070 वर्षापर्यंत
पद क्र.11 ते 13 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय : 43 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्गरु.150/-
राखीव प्रवर्गरु.100/-

वेतनमान : रु.18,000/- ते रु.75,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • 10वी गुणपत्रक (जन्म तारीख पुरावा यासाठी)
  • 12वी गुणपत्रक
  • पदवी गुणपत्रक
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र.
  • नावात बदल असल्यास राजपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी,RCH कार्यालय,पाण्याच्या टाकीखाली,आपटा पोलीस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर,सांगली जिल्हा परिषद,सांगली -416 416

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज वरती दिलेल्या पत्त्यावरच पाठवावेत.
  • अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण माहितीसह भरलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
  • पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या लिंक खाली दिली आहे.
हे पण वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे 137 जागांसाठी भरती

महत्त्वाच्या लिंक्स :

सविस्तर जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल येथे पाहा

सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

मित्रांनो NHM Sangli Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

NHM Sangli Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

NHM Sangli Recruitment 2024 In English

NHM Sangli Recruitment 2024

NHM Sangli Recruitment 2024 : National Health Mission (NHM), Sangli has given a Notification for the of Medical Officer, Staff Nurse, Male (MPW), Ophthalmologist and other vacancy. Those Candidates who are interested in the vacancy details and Complete all eligibility criteria can read the Notification and Apply. Eligible And Interested candidates can submit the application form for NHM Sangli Recruitment 2024 before the last date of application.

Total Posts : 107
Name of the Post & Details :
Post No.Post Name Vacancy
1Full Time Medical Officer (NUHM)04
2Full Time Medical Officer (UHWC)32
3Part Time Medical Officer02
4Anesthetist02
5Physician01
6Obstetrics & Gynecologists01
7Ophthalmologist01
8Dermatologist01
9ENT Specialist01
10Microbiologist (M.D)01
11Staff Nurse (NUHM)01
12Staff Nurse (UHWC)34
13Multipurpose Staff (Male)26
Total107
Educational Qualification :
Post NameEducational Qualification
Full Time Medical Officer (NUHM)MBBS
Full Time Medical Officer (UHWC)MBBS/BAMS
Part Time Medical OfficerMBBS
AnesthetistMD/Anesth/DA
PhysicianMD/Medicine/DNB
Obstetrics & GynecologistsMD/MS Gyn/DGO/DNB
OphthalmologistMS Ophthalmologist/DOMS
DermatologistMD (Skin/VD/DVD,DNB
ENT SpecialistMS ENT/DORL/DNB
Microbiologist (M.D)(i) MBBS (ii) MD Microbiology
Staff Nurse (NUHM)(i) 12th pass (ii) GNM
Staff Nurse (UHWC)(i) 12th pass (ii) GNM
Multipurpose Staff (Male)(i) 12th pass (Science) passed
(ii) Paramedical Basic Training Course
Age Limit :
  • Open Category Upto : 38 years
  • Reserved Category Upto : 43 years
  • For Medical Officer : 70 years
Application Fee :
  • For Unreserved Candidates : Rs.150/-
  • For Reserved Candidates : Rs.100/-
  • Mode of payment Demand Draft
Selection Process :
  • Written Test
  • Interview
  • Skill Test
Job Location : Sangli
Address to send application :
  • Medical Health Officer,RCH Office,Under Water Tank,Next to Apta Police Chowki,North Shivaji Nagar Sangli-416416
Important Dates :
  • Start to apply online : 02 January 2024
  • Last date to apply online : 16 January 2024
Apply for NHM Sangli Recruitment 2024 :
  • First visit to official website arogya. maharashtra.gov.in
  • Then the homepage will appear on the screen.
  • Click the latest Notification link.
  • Check for the NHM Sangli Recruitment or careers to wich you are going to apply.
  • Check the last date before starting the application form.
  • Fill the application without any mistake.
  • Pay application fee and submit the application form to the below address along with required documents with self attested before the last date 16 January 2024.
  • Capture the application form number acknowledgement number the further reference.
Important Links :
Official Website Click Here
NotificationClick Here
FAQs for NHM Sangli Recruitment 2024 :

How many vacancy available in NHM Sangli Recruitment 2024?

Total of 107 vacancies available to apply.

How to apply NHM Sangli Recruitment 2024?

Candidates can through officel website arogya. maharashtra.gov.in.

What is the last date to apply NHM Sangli Recruitment 2024 Posts?

Last to apply for this post 16th January 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.