NHM Pune Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान,पुणे अंतर्गत भरती| हे उमेदवार करू शकतात अर्ज

NHM Pune Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे, अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची 28 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. आपण जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

NHM Pune Recruitment 2025 भरती थोडक्यात माहिती

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे, अंतर्गत नोकरी

भरतीचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025

भरती प्रकार : राज्य सरकारी नोकरी

एकूण रिक्त जागा : 068

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव : बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ ही पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी.

वयाची अट : –

मिळणारा पगार : ₹.35,000/-

नोकरी ठिकाण : पुणे

NHM Pune Recruitment 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे – ४११००५.

NHM Pune Recruitment 2025 Use Full Links

जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अधिक माहितीइथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा, अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.