UCO Bank Bharti 2025| युको बँकेत 60+ जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

UCO Bank Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.युको बँक अंतर्गत नवीन विविध पदांची भरती होत आहे.या भरतीची अधिकृत जाहिरात करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत 60+ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या भरती मार्फत वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत.यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचना तसेच रिक्त पदांचा तपशील,पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UCO Bank Bharti 2025 थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
जाहिरात क्र.HO/HRM/RECR/2024-25/COM-70
भरती विभागयुको बँक अंतर्गत भरती
भरतीचे नावयुको बँक भरती 2025
एकूण जागा68
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज फीखुला/ओबीसी/EWS : रु.600/-
[SC/ST/PWD : रु.100]
नोकरी ठिकाणभारतभर
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. 

UCO Bank Bharti 2025 पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01इकॉनॉमिस्ट02
02फायर सेफ्टी ऑफिसर02
03सेक्युरिटी ऑफिसर08
04रिस्क ऑफिसर10
05IT21
06CA25
एकूण68

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : पदवीधर (इकॉनॉमिस्ट/इकॉनॉमेट्रिक्स/बिझनेस इकॉनॉमिक्स/अल्पाइड इकॉनॉमिक्स/फायनान्सियल इकॉनॉमिक्स/इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स/ मोनेटरी इकॉनॉमिक्स)

पद क्र.2 : फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी पात्रता आणि 01 वर्षाचा अनुभव.

पद क्र.3 : पदवीधर आयनई फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसहित पदवीधर + विभागीय अधिकारी पात्रता आणि 03 वर्षाचा अनुभव.

पद क्र.4 : कोणत्याही शाखेतील पदवी/लष्कर/नौदल व वायुसेना चे कमिशन्ड ऑफिसर किंवा निम लष्करी दलाचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा कमीत-कमी 05 वर्षांचा अनुभव असणारे उप पोलीस अधीक्षक

पद क्र.5 : वित्त/अर्थ सष्टर आयनई सांख्यिकी मधील पदवी किंवा CA/MBA/PGDM (फायनान्स/रिस्क मॅनेजमेंट) आणि 03 वर्षाचा अनुभव.

पद क्र.6 : BE/B.Tech (इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स) MCA/MSC (कॉम्प्युटर सायन्स) 02 वर्षाचा अनुभव.

ही भरती बघा : दारू गोळा कारखाना पुणे, अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची नामी संधी| Ammunition Factory Khadki Bharti 2025

UCO Bank Bharti 2025 वयाची अट

  • पद क्र.1 : 21 – 30 वर्षे
  • पद क्र.2 : 22 – 35 वर्षे
  • पद क्र. 3 ते 6 : 25 – 35 वर्षे
  • SC/ST 05 तर OBC : 03 वर्षे सूट

UCO Bank Bharti 2025 महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025
  • परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा

UCO Bank SO Vacancy 2025 Apply Online

UCO Bank Bharti 2025
  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
  • अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
UCO Bank Bharti 2025

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल UCO Bank SO Vacancy 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.