DCC Bank Bharti 2025 : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया चालू झाली आहे. या भरती मार्फत “द्वितीय श्रेणी अधिकारी,लिपिक आणि शिपाई” पदाच्या एकूण 077 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून ती 30 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील. अर्ज भरण्याच्या सर्व सूचना आणि अटी खाली जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत. अर्ज हा पूर्ण माहिती वाचून मगच करावा.अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
DCC Bank Bharti 2025 पदांचा तपशील
एकूण रिक्त जागा : 077
पदाचे नाव :
- द्वितीय श्रेणी अधिकारी : 05
- लिपिक : 47
- शिपाई : 25
DCC Bank Bharti Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
1.द्वितीय श्रेणी अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव
2.लिपिक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
3.शिपाई : (i) किमान 10th उत्तीर्ण (ii) इंग्रजी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025
वयाची अट :
1.द्वितीय श्रेणी अधिकारी : 25 ते 38 वर्षे
2.लिपिक : 21 ते 38 वर्षे
3.शिपाई : 21 ते 38 वर्षे

DCC Bank Bharti 2025 Apply
अर्ज शुल्क : ₹.885/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 22 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2025
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उमेदवाराची सही
- शैक्षणिक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र
DCC Bank Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरात 👉 Click Here
ऑनलाईन अर्ज 👉 Click Here
अधिकृत वेबसाईट 👉 Click Here
How To Apply For DCC Bank Bharti 2025
अर्ज कसा करावा?
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक वरती देण्यात आली आहे.
- वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
- रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
- आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
- अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.